देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani crime: अबब..! दोन लाखाची मागणी करत विवाहितेचा छळ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsक्राईम जगतपरभणीमराठवाडा

Parbhani crime: अबब..! दोन लाखाची मागणी करत विवाहितेचा छळ

Digital Nagpur
Last updated: 2024/06/24 at 11:23 AM
By Digital Nagpur Published June 24, 2024
Share

परभणी (Parbhani):- माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत २४ वर्षीय विवाहितेचा छळ (torture)केल्या प्रकरणी सासरच्या मंडळीवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारांश
काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी दिला विवाहितेला त्रासशिवीगाळची विचारणा केल्याने मारहाण

काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी दिला विवाहितेला त्रास

अनुष्का पतंगे या विवाहितेने तक्रार दिली आहे. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरूवात केली. या दरम्यान विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी एक लाख रुपये दिले. साहित्य न घेता सासरच्या मंडळींनी रक्कम खर्च केली. त्यानंतर पुन्हा दोन लाखाची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात केली. मागील दीड वर्षापासून विवाहिता माहेरी आहे. या बाबत विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दिला. मात्र तडजोड झाली नाही. विवाहितेच्या तक्रारीवरून समाधान पतंगे, लक्ष्मीबाई पतंगे, रमेश पतंगे, सचिन पतंगे, गितांजली पतंगे, प्रिया यांच्यावर गुन्हा (crime)नोंद झाला आहे.

शिवीगाळची विचारणा केल्याने मारहाण

तु मला विनाकरण शिव्या का देतेस अशी विचारणा केल्यावर एका महिलेला चौघांनी मारहाण (beating)केली. ही घटना पूर्णा शहरातील पंचशिल नगर भागात घडली. रंजिता संगे्रल या महिलेने तक्रार(complaint) दिली आहे. सदर महिला देवदर्शनासाठी जात असताना शेजारी राहणार्‍या महिलेने त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. याची विचारणा केल्यावर आरोपींनी संगनमत करत महिलेस अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी सिंधू एंगडे, विशाल एंगडे, छाया एंगडे, माया एंगडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

TAGGED: Beating, Complaint, Crime, torture
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Washim: बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वनार्टी महत्वपूर्ण कार्य करेल-संजय राठोड

Digital Nagpur Digital Nagpur October 1, 2024
Dr. Shobha Gaikwad: डॉ. शोभा गायकवाड यांच्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ
Prahar Teachers Association: शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर शिक्षण उपसंचालकांची विभागीय बैठक..!
Gangakhed Woman Death: कापूस वेचताना सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यु
Gharkul Yojana: घरकुलाचे बांधकाम न करताच एक लाख, दहा हजाराची निधी उचलून शासनाची दिशाभूल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?