देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Health Center: ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाची प्रतिक्षा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाआरोग्यपरभणी

Health Center: ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनाची प्रतिक्षा!

Digital Nagpur
Last updated: 2025/06/08 at 1:25 PM
By Digital Nagpur Published June 8, 2025
Share
Health Center

जुन्या इमारतीत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर बंद?

परभणी (Health Center) : परभणीच्या ताडकळस येथील पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत कार्यालय (Gram Panchayat Office) असलेल्या ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गत काही दिवसांपासून रिक्त पदांचा आजार झाला असून येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी पद गत तीन ते चार वर्षांपासून रिक्त असुन या गंभीर प्रकारामुळे कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच (Employees) नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी येण्या-जाण्या साठी मजबूत रस्त्यासह मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. जुन्या इमारतीत गत दोन ते तीन वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर देखील बंद असल्याने या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची प्रतिक्षा रुग्णांना होत असुन या नवीन इमारतीत रुग्णांना (Patients) सेवा कधी मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

सारांश
जुन्या इमारतीत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर बंद?मजबूत रस्त्यासह मुलभूत सुविधा कधी मिळणार?नवीन इमारतीत रुग्णांना सेवा द्यावी मागणी!वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तालुका आरोग्य अधिकार्यांच्या खांद्यावर!

मजबूत रस्त्यासह मुलभूत सुविधा कधी मिळणार?

या बाबत सविस्तर माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व ग्रामपंचायत कार्यालयासह लोकसंख्या असलेल्या ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत फुलकळस, लिमला, निळा, खुजडा, बलसा बु हे पाच उपकेंद्र असुन 25 गावांचा समावेश आहे. येथील दोन्ह पण वैद्यकीय अधिकारी पद (Post of Medical Officer) रिक्त आहेत. तसेच विविध पदे रिक्त असल्याने कार्यरत कंत्राटी व प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ताडकळस येथे 50 गावांचे पोलीस ठाणे असल्याने या ठिकाणी नेहमीच छोटे- मोठे भांडण तंटे होऊन जखमी झालेल्यांची संख्या मोठी आहे. तसेच या ठिकाणी या परिसरातील 30 ते 40 गावांची बाजारपेठ आहे. तसेच विविध शासकीय व निम शासकीय संस्था असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत नसलेल्या गावातील अनेक रुग्ण देखील याच ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी येत असल्याने दररोज 150 ते 200 बाह्य रुग्णांची संख्या आहे.

नवीन इमारतीत रुग्णांना सेवा द्यावी मागणी!

या सर्व प्रकारच्या अडचणी लक्षात घेऊन गेले 10 ते 12 वर्षांपासून ताडकळस येथे ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी स्थानिक राजकीय पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी मागणी केली आहे. परंतु या मागणीला प्रशासनासह (Administration) शासनाने केराची टोपली दाखवली असुन, या ठिकाणी नविन इमारत बांधकामासाठी निधीवरच बोळवण केली आहे. या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही इमारत गावापासून 1 किमी अंतरावर गायरान जमिनीवर झाले आहे. परंतु रुग्णांना येण्या-जाण्या साठी मजबूत रस्ताच नाही. यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ मजबूत रस्त्यासह मुलभूत सुविधा उपलब्ध करून लवकरात-लवकर या नवीन इमारतीत रुग्णांना सेवा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तालुका आरोग्य अधिकार्यांच्या खांद्यावर!

ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदे आहेत. परंतु काही वर्षापासून ही दोन्ही पदे रिक्त असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा (Primary Health Centre) कारभार सध्या दोन कंत्राटी डॉक्टरांकडून (Contract Doctor) चालविण्यात येत आहे. तसेच ताडकळस येथील वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पूर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ, व्ही. आर. पाटील यांच्याकडे देण्यात आला असून, या ठिकाणी रिक्त पदांची पुर्तता तात्काळ करावी अशी मागणी रुग्णांतुन होत आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Contract doctor, Employees, Gram Panchayat Office, health center, Patients, Post of Medical Officer, Primary Health Centre
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Suresh Rao Varpudkar
मराठवाडापरभणी

Suresh Rao Varpudkar: आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या निधीतून सांस्कृतिक सभागृहसाठी 20 लक्ष रुपये निधी मंजूर

Digital Nagpur Digital Nagpur August 5, 2024
Nitin Gadkari: जिल्ह्यातील रस्त्यांसाठी गडकरींकडून भरघोस निधी मंजूर
Elections 2024: ‘कुटुंब तोडणाऱ्याला समाज स्वीकारत नाही’, विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार हे का बोलले?
Bus-Bike Accident: बस आणि दुचाकीचा अपघात; एक जण जागीच ठार
Gangakhed Crime: अबब…भावजयीला अश्लील शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?