देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia: केमिकल फॅक्ट्रीला भीषण आग
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
गोंदियाक्राईम जगतविदर्भ

Gondia: केमिकल फॅक्ट्रीला भीषण आग

Digital Nagpur
Last updated: 2024/05/04 at 5:04 PM
By Digital Nagpur Published May 4, 2024
Share
fire brigade

गोंदिया (Gondia):- शहरात आज, (ता.४) सकाळी फुलचुर नाका परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीला अचानक आग लागली. आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. परिसर मुख्य रस्त्याला लागून असून घटना सकाळदरम्यान असल्याने मोठे अनर्थ टळले. या घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.

सारांश
जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसानअग्निशमन दिनाच्या दिवशीच घडली घटनाअन् अनर्थ टळला…

जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान

गोंदिया-गोरेगाव मार्गावर फुलचुर टोलनाका परिसरात गोंदियातील अविनाश बजाज यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून याठिकाणी फर्निचर करिता वापरण्यात येणारे केमिकल, पॉलीश आदी साहित्य असल्याचे सांगितले जात आहे. शॉटसर्किटमुळे ही आग (Fire due to short circuit)लागली असावी अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. बजाज यांच्या मते यात त्यांचे जवळपास ५० लाख रुपयांहून अधिकचे नुकसान(damage) झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सकाळी फूल तोडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना कंपनीतून आगीचे लोट बाहेर येताना दिसले. याची माहिती त्यांनी बजाज यांना दिली त्यांनी कंपनीकडे धाव घेत नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्याच्या प्रयत्नात एक युवकही किरकोळ भाजल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन पथकाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे (fire brigade) चार बंब व पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

अग्निशमन दिनाच्या दिवशीच घडली घटना

४ मे सर्वत्र आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून साजरा करण्यात येत असून योगायोगाने आजच्याच दिवशी ही घटना घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असताना इमारतीलाही नुकसान पोहचले आहे.

अन् अनर्थ टळला…

गोंदिया-गोरेगाव महामार्ग राज्य महामार्ग आहे. यामुळे मोठी वर्दळ असते. त्यातच आज, अचानक केमिकल फॅक्ट्रीला आग लागली. लागलेल्या आगीत कंपनीच्या शेजारीच मोकळ्या जागेत वीज वितरण कंपनीचे रोहित्र व इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. आग आटोक्यात आल्याने हे साहित्य विशेषतः रोहित्र थोडक्यात बचावले. अन्यथा मोठा स्फोट होऊन अनर्थ घडला असता अशा चर्चा लोकांमध्ये सुरू होती.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: damage, Fire brigade, Fire due to short circuit, Gondia
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Illegal mineral mining
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Illegal mineral mining: परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील देविनगर तांडा परिसरातील अवैध गौण खनिज उत्खनन…!

Digital Nagpur Digital Nagpur April 6, 2025
Yawatmal : झोपेत सर्प दंश विद्यार्थ्यांचा मृत्यू
Tumsar Bar violence: तुमसरमधील बार हिंसाचार: पोलीस जखमी, तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी
Yawatmal mruder case : यवतमाळ हादरले..! भावाने भावाला अन् साळ्याने जावायाला संपवले..!
Vehicle Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?