देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Anil Deshmukh: शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन सातबारा कोरा करा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळराजकारण

Anil Deshmukh: शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन सातबारा कोरा करा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख

Digital Nagpur
Last updated: 2025/09/28 at 4:41 PM
By Digital Nagpur Published September 28, 2025
Share
Anil Deshmukh

उमरखेड (Anil Deshmukh) : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु राज्य सरकारकडुन देण्यात येणारी मदत ही अतिशय कमी आहे. शेतकर्‍यांना पुन्हा जर उभे करायचे असेल तर त्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. ज्यापध्दतीने पंजाब राज्याने तेथील शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली त्याच पध्दतीने महाराष्ट्र सरकारने सुध्दा नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री (Anil Deshmukh) अनिल देशमुख यांनी केली.

ते शनिवारी यवतामळ जिल्हातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलत होते. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी केली होती. परंतु आता जे सरकार आहे ते लबाडाचे सरकार आहे. आपल्या भागात एक म्हण आहे’ लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही’. तशीच परिस्थीत या सरकारची झाली आहे असे देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला (Anil Deshmukh) अनिल देशमुख राजू भैय्या जयस्वाल वर्षा निकम अशोक राऊत संकेतअशोक राऊत, स्वप्निल कनवाळे नलिनी ठाकरे हजर होते.

You Might Also Like

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Ajit Pawar: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांच्या 3 इच्छा केल्या पूर्ण

TAGGED: Anil Deshmukh
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ED Raids
Breaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

ED Raids: भिंतीवरून मारली उडी, झुडपात फेकला मोबाईल… ईडीच्या छाप्यादरम्यान टीएमसी आमदाराला अटक!

Digital Nagpur Digital Nagpur August 25, 2025
Angry Protest: आडोळमध्ये साड्यांची होळी; महिलांचा संताप!
General Election: उमेदवारासह सूचक अनुमोदक यांनी भरली 8 लाखाची करपट्टी!
Donald Trump: मोठ्या बदलाचे संकेत, ट्रम्पच्या धमक्यांमुळे भारताची व्यापार रणनीती बदलली का?
Hingoli Crime: अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ठरविला अ‍ॅक्शन प्लॅन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?