देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Accident: बायपास रस्त्यावर मोठा अपघात; ट्रकच्या धडकेने एकजण ठार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Accident: बायपास रस्त्यावर मोठा अपघात; ट्रकच्या धडकेने एकजण ठार
मराठवाडाहिंगोली

Hingoli Accident: बायपास रस्त्यावर मोठा अपघात; ट्रकच्या धडकेने एकजण ठार

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/28 at 8:34 PM
By Deshonnati Digital Published July 28, 2024
Share
Accident

हिंगोली ते कळमनुरी खटकाळी बायपास रस्त्यावर गतिरोधकानजीक अपघात

हिंगोली (Hingoli Accident) : हिंगोली ते कळमनुरी खटकाळी बायपासवर रविवारी सकाळच्या सुमारास भरधाव ट्रक चालकाने एकास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिसात (Hingoli Police) ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सारांश
हिंगोली ते कळमनुरी खटकाळी बायपास रस्त्यावर गतिरोधकानजीक अपघातहिंगोली ग्रामीण पोलिसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल

हिंगोली ग्रामीण पोलिसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल

हिंगोली राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ मधील शिलाबाई भिकाजी अवसरमोल ह्या कर्मचारी असून त्यांचा मुलगा बाळू भिकाजी अवसरमोल (३२) हा २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता हिंगोली ते कळमनुरी रस्ता खटकाळी बायपासवरून जात असताना गतिरोधकावर ट्रक क्रमांक जी.सी.०७-जी.जे.५८११ च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून बाळू अवसरमोल यास जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले. (Hingoli Accident) यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात आशा अवसरमोल यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे ह्या करीत आहेत.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Hingoli Accident, Hingoli City Council, Hingoli City Police, Hingoli crime
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gangakhed Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Gangakhed Crime: परभणीच्या एका घरात सापडली चाळीस लाख रुपयांची रोकड

Deshonnati Digital Deshonnati Digital November 15, 2024
Collector Abhinav Goyal: सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक प्रक्रिया यशस्वी: जिल्हाधिकारी अभिनव गोयल 
MLA Shweta Mahale: श्वेताताईंच्या विकासकामांची परतफेड जनता मतदानातून करणार: डॉ. प्रतापसिंह राजपूत
Leptospira: मुंबईकरांनो, पाणी साचलेल्या भागामधून चालत आहात? सुरिक्षत राहण्यासाठी काही सोपे उपाय
Hingoli Assembly Elections: तिनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?