देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli :- हिंगोलीत शहर वाहतुक शाखेची कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli :- हिंगोलीत शहर वाहतुक शाखेची कारवाई
हिंगोलीमराठवाडा

Hingoli :- हिंगोलीत शहर वाहतुक शाखेची कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/08 at 9:27 PM
By Deshonnati Digital Published June 8, 2024
Share

हिंगोलीत कर्ण कर्कश आवाजाचे १०० पेक्षा अधिक सायलेंन्सर रोलरखाली फोडली

हिंगोली ( Hingoli ) शहरामध्ये दुचाकी वाहनांचे सायलेंन्सर (Silencer) बदलून फटाक्यांचे कर्ण कर्कश आवाज करणारे सायलेंन्सर बसविणाऱ्या १०० पेक्षा अधिक वाहनांवर वाहतुक शाखेच्या पथकाने कारवाई (Team action) केली असून सर्व सायलेंन्सर शनिवारी ९ जून रोजी सायंकाळी रोलरद्वारे फोडून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातून फटाक्यांचा आवाज करणाऱ्या या वाहनांना आळा बसणार आहे. हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहनांचे सायलेंन्सर बदलून त्या ठिकाणी फटाक्यांचे आवाज करणारे सायलेन्सर बसविले जात आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीच्या (Crowded in the city)  ठिकाणी तसेच रुग्णालयाच्या ठिकाणावरून वाहने धावतांना वाहन चालक ॲक्सलेटर वाढवून सायलेंन्सरचा आवाज करीत होते. त्यामुुळे पायी चालणाऱ्या व्यक्ती घाबरून जात होत्या. तर रुग्णालयात औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास होऊ लागला होता.

    > पोलिसांच्या पथकाने १०० पेक्षा अधिक सायलेंन्सर जप्त केले.

दरम्यान, या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक जी. श्रीधर,  (Superintendent of Police G. Sridhar,) अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली शहर वाहतुक शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव राठोड, शिवाजी पारीसकर, गजानन राठोड, वसंत चव्हाण, संजय चव्हाण, सुर्वे, महिला पोलिस कर्मचारी सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, विद्या भुजबळे यांच्या पथकाने मागील आठ ते दहा दिवसांत शहरातील विविध भागात व चौका चौकात कारवाई सुरु केली होती. यामध्ये पोलिसांच्या पथकाने १०० पेक्षा अधिक सायलेंन्सर जप्त केले. त्यानंतर शनिवारी शहरातील संत नामदेव कवायत मैदानाच्या परिसरात जप्त केलेल्या सायलेेंन्सरवर रोलर फिरविला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा आवाज करून वाहने चालविणाऱ्यांचा आवाज दाबल्या गेल्याने नागरीकांमधून समाधानाचे वातावरण व्यक्त होत आहे. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी दिली आहे.

You Might Also Like

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

TAGGED: Crowded in the city, Silencer, Superintendent of Police G. Sridhar, Team action
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Pusad Assembly Elections: पुसद विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? अजूनही संभ्रम कायम!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 25, 2024
PM Modi: संघाने पंतप्रधान मोदींच्या नागपूर भेटीचे केले कौतुक
Parbhani: बँकेचे कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या
Manoj Jarange Patil: माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
Latur: पीकविम्यासाठी महाविकास आघाडीचा ‘रास्ता-रोको’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी दोन आरोपी ताब्यात; टिप्पर जप्त

May 16, 2025
Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?