देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Assembly Election: मतदार नावनोंदणीसाठी शनिवारपर्यंत सुवर्णसंधी; अशी तपासा संपूर्ण मतदार यादी..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Assembly Election: मतदार नावनोंदणीसाठी शनिवारपर्यंत सुवर्णसंधी; अशी तपासा संपूर्ण मतदार यादी..

Digital Nagpur
Last updated: 2024/10/17 at 9:34 PM
By Digital Nagpur Published October 17, 2024
Share

19 ऑक्टोबर मतदार बनण्याची शेवटची तारीख

हिंगोली (Hingoli Assembly Election) : विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव नसलेल्यांसाठी शनिवार (दि.१९) पर्यंत दोन दिवस सुवर्णसंधी आहे. 19 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून, आपण मतदार होऊ शकता. यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप, वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज क्र ६ करू शकता. तसेच मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात जाऊन मतदार होऊ शकता. यासंदर्भात 1800-22-1950 या हेल्पलाइनची मदत घेता येणार आहे.

सारांश
19 ऑक्टोबर मतदार बनण्याची शेवटची तारीख1 ऑक्टोबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण झालेले तरुणही पात्रआपले मतदान कुठे शोधून ठेवा

1 ऑक्टोबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण झालेले तरुणही पात्र

मतदानाची अंतिम यादी पूर्ण करण्याची तारीख ही नामांकन प्रक्रिया होईपर्यंत सुरू असते. त्यामुळे ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंद केली नाही, त्या सर्वांनी आपले नाव पुढील दोन दिवसात मतदार यादीत समाविष्ट होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले तरूणही मतदार होण्यास पात्र आहेत. त्या सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर राज्यातही मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असून, (Hingoli Assembly Election) हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली. त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाचे मतदान होईल याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आपले मतदान कुठे शोधून ठेवा

ऐन निवडणुकीच्या दिवशी आपले मतदान यादीत (Hingoli Assembly Election) नाव नसल्याचा शोध अनेकांना लागतो. आपले मतदान केंद्र बदले असल्याचे कळते. मात्र यासंदर्भात प्रत्येक नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे, मतदार यादीबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. आपल्या मोबाइलवर वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून आपणास याबाबतची माहिती मिळू शकते. तसेच वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आपण तपासणी करू शकता. घरातील तरुणांनी ज्येष्ठांनाही यासंदर्भात मदत करावी. आपल्या घरातील पात्र मतदारांची नावे कुठे आहेत हे तपासून घ्यावीत,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

You Might Also Like

Latur Mayorship : लातूरचे महापौरपद एससी महिला प्रवर्गासाठी!

Election Debate : कोण खोटे? भाजपा जिल्हाध्यक्ष की, रोहिण्यातील शृंगारे यांची उमेदवारी!

Hind Di Chadar : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

Party Switching : ‘मग काय करायचं?’ म्हणत शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

Sword Threat Case : तलवार घेऊन दहशत करणार्‍या दादाच्या आवळल्या मुस्क्या

TAGGED: Hingoli Assembly election, Voter registration
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Youth Death
विदर्भक्राईम जगतभंडारा

Youth Death: गोसेधरणाच्या उजव्या कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur July 25, 2025
Waghamayi Devi: रुई येथील वाघामाय देवीचे मोहिनीताई नाईक यांनी घेतले दर्शन!
PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना 2.0 रिसोड शहर वासियानी लाभ घ्यावा: ॲड. नकुल देशमुख
Railway Death: चोंडी रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून पडून दोघे जखमी
Parbhani: पेट्रोलपंप परिसरात आग; गॅस सिलेंडर, ट्रॅक्टर, इंधन कंटेनर व इतर साहित्य जळाले सुदैवाने जीवितहानी नाही…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडालातूर

Latur Mayorship : लातूरचे महापौरपद एससी महिला प्रवर्गासाठी!

January 22, 2026
Election Debate
लातूरमराठवाडा

Election Debate : कोण खोटे? भाजपा जिल्हाध्यक्ष की, रोहिण्यातील शृंगारे यांची उमेदवारी!

January 22, 2026
Hind Di Chadar
मराठवाडानांदेड

Hind Di Chadar : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

January 22, 2026
मराठवाडालातूर

Party Switching : ‘मग काय करायचं?’ म्हणत शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

January 22, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?