देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Assembly Elections: जिल्ह्यात महिला, दिव्यांग आणि युवा कर्मचारी संचालित आदर्श मतदार केंद्र
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Assembly Elections: जिल्ह्यात महिला, दिव्यांग आणि युवा कर्मचारी संचालित आदर्श मतदार केंद्र

Digital Nagpur
Last updated: 2024/11/19 at 8:55 PM
By Digital Nagpur Published November 19, 2024
Share
Hingoli Assembly Elections

लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले अमूल्य मत नोंदवा: जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024मध्ये जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल दिली आहे.

सारांश
लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले अमूल्य मत नोंदवा: जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयलहिंगोली जिल्ह्यात 9 आदर्श मतदान केंद्रमहिला कर्मचारीद्वारे संचालित सखी आदर्श मतदान केंद्रदिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित आदर्श मतदान केंद्रआदर्श युवा मतदान केंद्र

हिंगोली जिल्ह्यात 9 आदर्श मतदान केंद्र

या सर्व मतदान केंद्रावर शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपले अमूल्य मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महिला कर्मचारीद्वारे संचालित सखी आदर्श मतदान केंद्र

हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित 3 सखी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 190-बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव, पूर्व विंग रुम नं. 2 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 81-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारत, कळमनुरी रुम नं. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 286-सिटी क्लब हिंगोली खोली क्र. 1 येथे महिला कर्मचारीद्वारे संचालित 3 सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित आदर्श मतदान केंद्र

हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 3 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 252-बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत खोली क्रमांक 1 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 73-गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी खोली क्र. 1 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 260-कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 3 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

आदर्श युवा मतदान केंद्र

हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे 3 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 267-जिल्हा परिषद प्रशाळा वसमत, नवीन इमारत खोली क्रमांक- 3 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 183-ग्रामपंचायत, औंढा नागनाथ खोली क्र. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 271-आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे अशाप्रकारे 3 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

TAGGED: Hingoli Assembly Elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Damini squad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Damini squad: दोन टवाळखोरांवर कारवाई; शाळा, महाविद्यालयासह सार्वजनिक ठिकाणी वॉॅच

Digital Nagpur Digital Nagpur August 26, 2024
Independence Day: स्वातंत्र्यदिनी १०३७ जणांना मिळणार शौर्य आणि सेवा पदके; गृह मंत्रालयाने जाहीर केलेली यादी जाणून घ्या
Manora Panchayat Samiti : मानोरा पंचायत समितीने सांस्कृतिक कार्यक्रमात पटकाविला द्वितीय क्रमांक !
Chimur : विषारी सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यु
Korchi Ghat Road: कोरची घाटाचा जीवघेणा प्रवास; अवजड वाहतुकीच्या विळख्यात सामान्य नागरिक भरडले!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Aundha Nagnath Police
मराठवाडाहिंगोली

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?