देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Constituency: माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा या सेनेतून त्या सेनेत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Constituency: माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा या सेनेतून त्या सेनेत
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Hingoli Constituency: माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा या सेनेतून त्या सेनेत

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/15 at 3:03 PM
By Deshonnati Digital Published June 15, 2024
Share
Constituency

हिंगोली (Hingoli Constituency) : वसमत विधानसभा (Wasmat Assembly) मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटात असलेले माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Hingoli Constituency) हिंगोलीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छूक होते.अखेर डॉक्टर मुंदडा यांनी ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेत जाणार असल्याची बातमी देशोन्नतीने यापूर्वीच प्रकाशित केली होती प्रवेशाचा मुहूर्त 12 जून चा ठरला होता; परंतु मुख्यमंत्री त्यावेळी उपलब्ध नसल्याने हा प्रवेशाचा कार्यक्रम रखडला होता. शिवसेने तर्फे चार वेळा आमदार राहिलेले (Jaiprakash Mundada) जयप्रकाश मुंदडा हे एक वेळ राज्याचे सहकार मंत्री होते. लोकसभेच्या दोन निवडणुकांपासून ते लोकसभेसाठी ही इच्छुक होते. 2019 च्या (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत ते वसमत मधून शिवसेने कडून लढले होते त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले ॲड शिवाजीराव जाधव यांनी बंडखोरी करून (Wasmat Assembly) वसमत विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविली होती.

या निवडणुकीत शिवाजीराव जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) तिसऱ्या क्रमांकावर एकले गेले होते. वसमत विधानसभेत सध्या अजित पवार गटाचे राजू भैया नवघरे हे आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटातर्फे राजू चापके हे विधानसभेची तयारी करीत आहेत. या परिस्थितीत डॉक्टर मुंदडा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत घेतलेल्या प्रवेशाचा विधानसभेच्या राजकारणावर काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्या या प्रवेशाच्या वेळी ठाणे (Lok Sabha constituency) लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, तालुकाप्रमुख राजू चापके आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

Latur District Hospital: लातूरमध्ये जिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी!

District Congress Andolan: जिल्हा काँग्रेसने भर पावसात केले ‘थाळी बजाव -ताली बजाव ’आंदोलन

Bogus Seeds: आता अधिकाऱ्यांनाही वाटू लागले, न उगवलेले सोयाबीन बियाणे संशयित!

Workers Strike: कामगारांच्या देशव्यापी संपाला लातूरमध्ये प्रतिसाद!

Banned Jafarani Zarda: प्रतिबंधित जाफरानी जर्दा प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

TAGGED: Assembly Elections, CM Eknath Shinde, former minister, Hingoli Constituency, Jaiprakash Mundada, Lok Sabha constituency, Wasmat Assembly
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Youth Death
विदर्भक्राईम जगतभंडारा

Youth Death: भरधाव टे्रलरने तरुणास चिरडले; जागीच मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital June 9, 2025
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्र्यांचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने गुन्हा दाखल
Sarpanch Preeti Bundile: माहुली जहागीर येथील सरपंच प्रीती बुंदीले अपात्र
Washim: ‘हाय – वे’ च्या कामावर चक्क काळ्या मातीचा वापर
Hingoli Pipeline: पाईपलाईनचे दुरुस्ती काम शेवटच्या टप्प्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Latur District Hospital
लातूरमराठवाडा

Latur District Hospital: लातूरमध्ये जिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी!

July 9, 2025
विदर्भगडचिरोलीराजकारण

District Congress Andolan: जिल्हा काँग्रेसने भर पावसात केले ‘थाळी बजाव -ताली बजाव ’आंदोलन

July 9, 2025
Bogus Seeds
लातूरमराठवाडा

Bogus Seeds: आता अधिकाऱ्यांनाही वाटू लागले, न उगवलेले सोयाबीन बियाणे संशयित!

July 9, 2025
Workers Strike
लातूरमराठवाडा

Workers Strike: कामगारांच्या देशव्यापी संपाला लातूरमध्ये प्रतिसाद!

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?