देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Crime: पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह तब्बल 9 जणांवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Crime: पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह तब्बल 9 जणांवर गुन्हा दाखल
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime: पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह तब्बल 9 जणांवर गुन्हा दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/18 at 4:42 PM
By Deshonnati Digital Published August 18, 2024
Share
Crime

पानकनेरगावातील तरूणाचे आत्महत्या प्रकरण

पानकनेरगाव/हिंगोली (Hingoli Crime) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील आकाश देशमुख या युवकाने समाज माध्यमातून संदेश पाठविल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. नातेवाईकांनी गुन्हा दाखल (Hingoli Crime) झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सेनगाव पोलिसात रात्री उशिरा वडोद बाजार ठाण्याच्या (Hingoli Police) पोलिस उपनिरीक्षकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

सारांश
पानकनेरगावातील तरूणाचे आत्महत्या प्रकरणसमाज माध्यमातून संदेश पाठवून युवकाने गळफास घेऊन केली होती आत्महत्या

समाज माध्यमातून संदेश पाठवून युवकाने गळफास घेऊन केली होती आत्महत्या

पानकनेरगाव येथील आकाश माणिकराव देशमुख (२६) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर समाज माध्यमाद्वारे संदेश व्हायरल केला होता. ज्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वडोद बाजार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे यांच्यासह काही जणांनी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून खोट्या केसेसमध्ये गुंतवल होत. आकाशच ज्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते तिला देखील पोउपनि खाडे यांनी त्याच्यासमोर मारून आकाशलाही मारहाण केली होती. मुलीने दिलेला जवाब आकाशच्या बाजूने होता. या प्रकरणात पोउपनि खाडे यांनी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप संदेशमध्ये करून माझ्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍यांवर गुन्हा दाखल (Hingoli Crime) करावा व पोउपनि खाडे याला निलंबित करावे असे नमूद केले होते. त्यामुळे नातेवाईकांनी गुन्हा दाखल झाल्यावरच मृतदेह ताब्यात घेण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने या प्रकरणात सचिन देशमुख याची रात्री ९.५० वाजता (Hingoli Police) सेनगाव पोलिसात रितसर तक्रार घेण्यात आली.

ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील पिंपळगाव येथील एका मुलीला आकाशने पळवून नेल्याने त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात आकाशला त्रास दिल्याने त्याच त्रासास कंटाळून पानकनेरगाव शिवारातील धनंजय पवार यांच्या शेतातील धुर्‍यावर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने वडोद बाजार पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे, मधुकर दांडगे, शुभम दांडगे, सोनाली संदीप दांडगे, ज्ञानेश्वर दांडगे सर्व रा.पिंपळगाव जि.जालना यांच्यासह भाऊराव देशमुख, शिला भाऊराव देशमुख, रामेश्वर भाऊराव देशमुख रा.पानकनेरगाव अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल (Hingoli Crime) करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनकांबळे हे करीत आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतरच आकाशच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

TAGGED: Hingoli crime, hingoli police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heat Wave
Breaking Newsअध्यात्मदेश

Heat Wave: उष्णतेमुळे माणसेच नव्हे तर देवही हैराण! मंदिरांमध्ये लावले एसी-कूलर

Deshonnati Digital Deshonnati Digital May 22, 2024
Baburao Botre Patil: अंबुलगा कारखाना देणार जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर; चेअरमन बोत्रे पाटील यांची घोषणा
Manora revenue board: मानोरा महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा
Yawatmal: महावितरणच्या घरगुती ग्राहकाकडून तब्बल 1 लाख 58 हजाराची विज चोरी
Pusad: वादळी वाऱ्यासह वीज पडून शेतकरी ठार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
Manora theft case
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?