देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार

admin1
Last updated: 2024/08/25 at 9:18 PM
By admin1 Published August 25, 2024
Share
Crime

औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

हिंगोली (Hingoli Crime) : औंढा नागनाथ तालुक्यातील ३० वर्षीय तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी कळमनुरी तालुक्यातील निमटोक येथील एका तरूणासह तिघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ तालुक्यातील एका तरूणीसोबत निमटोक येथील रामभाऊ नारायण खुडे याने सन २०२० मध्ये ओळख निर्माण केली होती. त्यानंतर तिच्यासोबत या ओळखीतून तिला लग्नाचे आमिष दाखवून रामभाऊने २५ ऑक्टोंबर २०२० ते २५ जून २०२४ या दरम्यानच्या कालावधीत मागील चार वर्षात तरूणीच्या नातेवाईकाकडे येऊन तिच्याकडे वेळोवेळी अत्याचार केला. तसेच जाफराबाद, बारामती या ठिकाणीही तरूणीला नेवून अत्याचार केल्याने ती परभणी येथे राहण्याकरीता गेली.

मागील काही दिवसापूर्वी रामभाऊ यांचा भाऊ माऊली खुडे व वडील नारायण खुडे यांनी तरूणीशी मोबाईलवर संवाद साधून रामभाऊची सोयरीक मोडल्याने हुंड्याचे नुकसान झाले असे म्हणून तिला शिवीगाळ करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे भयभीत झालेल्या तरूणीने परभणी मोंढा पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेबाबत रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरणी (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ पोलिसांकडे वर्ग केले. यावरून औंढा नागनाथ पोलिसात रामभाऊ नारायण खुडे, माऊली नारायण खुडे, नारायण खुडे या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.

You Might Also Like

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

Bribery Gramsevak: विहिरगाव येथील लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

Jewelery Robbery: भरदिवसा महिलेचा विनयभंग करून दागिन्यांवर दरोडा

TAGGED: Aundha Nagnath Police, Hingoli crime
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Yavatmal Collector
विदर्भयवतमाळ

Yavatmal Collector: जिल्हाधिकारी साहेब, हा घ्या पुरावा

admin1 admin1 June 8, 2025
आंब्याचे दिवस
Jinmata-Shakambhari Mata Temple: भक्तीच्या मंगलध्वनीतून अमरावतीत देवींचं आगमन! जीणमाता–शाकंभरी मातांच्या मंदिराचा शुभारंभ
Navratri Festival: देवींच्या विसर्जन ठिकाणी चोख व्यवस्था!
CNG Pump: सीएनजी बनली पंप मालकासहीत वाहनधारकांचीही डोकेदुखी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Hingoli Jijau Brigade
मराठवाडाहिंगोली

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

December 5, 2025
Teachers Union Morcha
मराठवाडानांदेड

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

December 5, 2025
Bribery Gramsevak
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bribery Gramsevak: विहिरगाव येथील लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?