देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli district: आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त हिंगोली जिल्हा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Hingoli district: आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त हिंगोली जिल्हा

Digital Nagpur
Last updated: 2025/02/26 at 8:33 PM
By Digital Nagpur Published February 26, 2025
Share

हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार

हिंगोली (Hingoli district) : दि.२६ वसमत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगावने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत दिल्लीस्थित केंद्रीय आरोग्य संस्था ‘राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्रा’च्या निर्धारित निर्देशांक पूर्ततेचे विशेष परीक्षण केंद्रीय गठीत समितीमार्फत करण्यात आले. हे केंद्रीय परीक्षण २४ व २५ जानेवारी रोजी झाले. या (Hingoli district) परीक्षणामध्ये राजस्थानचे केंद्रीय परीक्षक डॉ. किरण नागपाल अणि मध्यप्रदेश येथील केंद्रीय परीक्षक श्रीमती अकीला अन्सारी यांनी मुद्देनिहाय परीक्षण करून केंद्रीय समितीस अहवाल सादर केला.

सारांश
हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कारजिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

या अहवालानुसार गिरगावच्या‌ प्राथमिक आरोग्य केंद्राने छत्रपती संभाजीनगर विभागातून क्रमांक पटकावला. गिरगावने विभागातून ९५ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन केंद्रीय महत्त्वाकांक्षी पुरस्कार प्राप्त केला. छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम व महाराष्ट्रातून सर्वाधिक गुणांकन व मानांकनाचा बहुमान प्राप्त करणारी गिरगाव ही एकमेव आरोग्य संस्था ठरली आहे. त्याबद्दल राज्यस्तरावरून गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

आरोग्य क्षेत्रातील हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. याचे खरे श्रेय गिरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक कदम, डॉ. वैजनाथ सूर्यवंशी व संपूर्ण कर्मचारी चमूच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे (Hingoli district) जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार यांच्या परिश्रमाचे यश आहे.

हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

तसेच (Hingoli district) जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. डी. व्ही सावंत, डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रुवार, डॉ. विनोद आतुरकर, डॉ. ताटेवाड, डॉ. जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

TAGGED: Health sector, Hingoli district
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Birsa Munda Jayanti
विदर्भवाशिम

Birsa Munda Jayanti: मानोऱ्यात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त रॅली!

Digital Team Digital Team November 15, 2025
Scooty-Car Accident: स्कुटी व कारच्या अपघातात दोघे गंभीर जखमी
Parbhani: क्षुल्लक कारणावरून महिलेस बॅटने मारहाण
दोन दूचाकीची अमोरासमोर धडक; महिला गंभीर जखमी
Nagpur Temperature : ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, नागपूर मार्चमध्येच ठरला सर्वात उष्ण दिवस..! IMD ने उष्णतेच्या लाटेचा दिला इशारा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?