देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli District: प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा पदभार काढला
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli District: प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा पदभार काढला

Digital Nagpur
Last updated: 2025/03/12 at 9:51 PM
By Digital Nagpur Published March 12, 2025
Share

सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे पदभार देण्याचे शासनाचे आदेश

हिंगोली (Hingoli District) : जिल्हयात मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपामुळे अडचणीत सापडलेले प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांचा अतिरिक्त पदभार काढण्यात आला असून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने १२ मार्च बुधवार रोजी काढले आहेत.

सारांश
सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे पदभार देण्याचे शासनाचे आदेशआता मिळाला पूर्णविराम

छत्रपती संभाजीनगर येथील (Hingoli District) विभागीय आयुक्त कार्यालयात तांत्रीक अधिकारी पदावर कार्यरत असलेले राजेश पुंजल यांच्याकडे ११ मार्च २०२४ रोजी शासनाच्या एका आदेशान्वये हिंगोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. विशेष म्हणजे हिंगोलीत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर अप्पासाहेब पाटील कार्यरत असतांनाही पुंजल यांना छत्रपती संभाजीनगर येथून हिंगोलीत अतिरिक्त पदभार घेण्यासाठी पाठविण्यात आल्याने या प्रकाराची मोठी चर्चा होती.

त्यातच मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानदार व प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी पुंजल यांच्यात वादाला तोंड फुटले होते. पुंजल यांच्याकडून आर्थिक पिळवणुक होत असल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदारांनी केला होता. तर दुकानदारांना शिस्त लावत असल्यामुळेच आपल्यावर आरोप केले जात असल्याचे पुंजल यांचे म्हणणे होते.

दरम्यान, या (Hingoli District) प्रकरणात आमदार तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठविण्याच्या सुचनाही शासनाने जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यानंतर आज राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुंजल यांच्याकडे हिंगोलीचा जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्याचे आदेश काढले आहेत. आता सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा पदभार सोपविण्याचे आदेशात नमुद केले आहे.

आता मिळाला पूर्णविराम

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांच्या विरूध्द स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी पुरवठा विभागाच्या सचिवांना पत्र देऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती. (Hingoli District) बरेच दिवस हे प्रकरण गाजल्यानंतर आता त्यांचा पदभार काढून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधीकाऱ्याकडे सोपविण्याचे आदेश काढले आहेत.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Hingoli district, MLA Tanhaji Mutkule
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsपरभणीमराठवाडाशेती

Parbhani: शेतकर्‍यांच्या विरोधानंतर निम्न दुधनाचे दुपारी सोडले पाणी

Digital Nagpur Digital Nagpur May 22, 2024
Share Market: 8 कंपन्यांना 1.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान, रिलायन्सला मोठा फटका!
Crop Insurance: 41 हजार पीकविमा ढापण्याचे सरकारी षडयंत्र!
Pakistan Gen-Z Protest: पाकिस्तान Pok मध्ये नेपाळसारखे Gen-Z आंदोलन
Hingoli: तुटलेल्या वीज वाहिनीवर पाय पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?