देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: भांड्याची पेटी फुटक देण्याचे आमिष दाखवून वयोवृध्द महिलेला लुटणार्‍या सराईत चोरट्याला पकडले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: भांड्याची पेटी फुटक देण्याचे आमिष दाखवून वयोवृध्द महिलेला लुटणार्‍या सराईत चोरट्याला पकडले
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: भांड्याची पेटी फुटक देण्याचे आमिष दाखवून वयोवृध्द महिलेला लुटणार्‍या सराईत चोरट्याला पकडले

web editorngp
Last updated: 2025/04/14 at 2:50 PM
By web editorngp Published April 14, 2025
Share

हिंगोली (Hingoli) :- जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरामध्ये कनेरगाव नाका येथील वयोवृध्द महिलेला भांड्याची पेटी फुकट मिळणार आहे. असे आमिष दाखवून तिच्या अंगावरील दागिणे काढून घेऊन पलायन केलेल्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले.

सारांश
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरीएकुण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज जप्तसराईत गुन्हेगारावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

१ एप्रिल रोजी कनेरगाव नाका येथील विमल वामन विसावे ही महिला जिल्हा शासकीय रुग्णालयात (Government hospitals) उपचारासाठी आली होती. उपचारा नंतर रुग्णालय परिसरात उभी असताना एका अनोळखी भामट्याने तिच्या जवळ येऊन वयोवृध्द महिलेची विचारपूस केल्यानंतर तुम्हाला भांड्याची पेटी मिळाली आहे किंवा नाही याची विचारपुस केली असता विमलबाईने मिळाली नसल्याचे सांगितले. यावेळी सदर भामट्याने तिला भांड्याची पेटी फुकट मिळणार आहे. परंतु तुमच्या अंगावरील दागिणे पाहुन ती देता येणार नाही, असे सांगुन वयोवृध्द महिलेस तिच्या मुलीस आडोशाला नेऊन महिलेच्या अंगावरील दागिणे काढून घेतले होते. त्यानंतर त्याने पलायन केले होते.

एकुण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज जप्त

या संदर्भात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भामट्याचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार नागोराव सुखदेव श्रिरामे रा. हनकदरी ता.सेनगाव हा असल्याचे निष्पन्न होताच पथकाने सापळा लावून हिंगोली शहरातून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देऊन महिलेच्या अंगावरील जबरीने लुटलेले ५४ तोळे चांदीचे दंडकडे, पाटल्या, काकणे व ७ ग्रॅमची सोन्याची पोथ असा एकुण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज जप्त करून नागोराव श्रीरामे याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोणे, प्रेम चव्हाण, लिंबाजी वाव्हळे, राजू ठाकुर, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आकाश टापरे, दत्ता नागरे, रवि स्वामी यांनी केली आहे.

सराईत गुन्हेगारावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल

हनकदरी येथील नागोराव सुखदेव श्रीरामे हा सराईत गुन्हेगार असुन अनेक वयोवृध्द महिलांना गाठून वेगवेगळे बहाणे सांगुन अनेकवेळा जबरी चोरी केली आहे. तळणी येथील शेतामध्ये एका वयोवृध्द महिलेचा खुन करून तिचे दागिणे जबरीने चोरून नेले होते. तसेच यापूर्वी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चालवित असल्याने आरोपीने भरतीपुर्व प्रशिक्षणार्थींची फसवणूक करून पैसे लुबाडले आहेत. तसेच अनेक वेळा घरफोडी केल्याचे गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई देखील करण्यात आली होती. मागील पंधरा दिवसापूर्वीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. त्यामुळे नागरीकांनी हा सराईत गुन्हेगार आपल्या भागात आल्यास विशेषत: महिलांनी सतर्क राहण्याबाबतचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Government hospitals, local crime branch
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणीशेती

Parbhani: वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन अभियान सुरू; १ लक्ष वृक्ष वाटप

Deshonnati Digital Deshonnati Digital August 1, 2024
Hingoli : हिंगोलीच्या सुपुत्राने रचला नवा इतिहास; भारत सरकारतर्फे पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड
Bollywood: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी येणारे चित्रपट करतील का मोठी कमाई?
Nanded: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास नांदेड जिल्ह्यात पाठिंबा..
Parbhani Hospital: सलग दुसऱ्यांदा परभणी जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?