देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Election: निवडणुकीत आ. प्रज्ञा सातवांनी महाविकास आघाडी विरोधात केला प्रचार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Election: निवडणुकीत आ. प्रज्ञा सातवांनी महाविकास आघाडी विरोधात केला प्रचार
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Election: निवडणुकीत आ. प्रज्ञा सातवांनी महाविकास आघाडी विरोधात केला प्रचार

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/28 at 9:34 PM
By Deshonnati Digital Published June 28, 2024
Share
Election

हिंगोली (Hingoli Election)  : नुकत्याच झालेल्या (Lok Sabha elections) लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या नेत्या आ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांनी आपल्या विरोधकांची मदत केली, अशी तक्रार नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil) यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

सारांश
खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्टीकडे केली तक्रारविधान सभेची व्युह रचना ?

खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्टीकडे केली तक्रार

लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections) महाविकास आघाडी, महायुती व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांचा १ लाखापेक्षा अधिक मतांनी विजय झाला. असे असले तरी निवडणुकीत विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव (Pragya Satav)यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत खा. नागेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत नमुद आहे की, आ. प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान दोन्ही विरोधी उमेदवारांना मदत केली. काही ठिकाणी त्यांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांना तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांना मतदान करण्याचे निरोप आपल्या कार्यकर्त्यांना दिले. शिवाय महाविकास आघाडीतर्फे निवडणुकी दरम्यान घेण्यात आलेल्या प्रचारसभा व नियमित प्रचारातही आ. सातव यांनी सहभाग घेतला नाही. प्रज्ञा सातव यांचे वर्तन काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच्या धोरणाला छेद देणारे असल्याचे खा. पाटील (Nagesh Patil)  यांचे म्हणणे आहे. पक्षाने आ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विधान सभेची व्युह रचना ?

खा. नागेश पाटील (Nagesh Patil)  यांनी केलेली ही तक्रार म्हणजे येणार्‍या विधानसभा निवडणुकींसाठीची व्युह रचना असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. महाविकास आघाडी तर्फे कळमनुरी विधानसभेची जागा मागण्याची तयारी जोरात सुरू आहे. अशात पक्षात एकमेव प्रमुख इच्छुक असलेल्या प्रज्ञा सातवांचीच तक्रार केली तर काँग्रेसला ही जागा मागता येणार नाही, अशी व्युह रचना शिवसेनेतर्फे करण्यात आल्याची चर्चा आहे. निवडणुका होऊन दोन महिने उलटल्यानंतर खासदारांनी केलेल्या या तक्रारीकडे राजकीय डावपेच म्हणुन पाहीले जात आहे.

You Might Also Like

CEO Anjali Ramesh: जि.प. सिईओ अंजली रमेश यांनी अंगणवाडीत पोषण आहाराची घेतली चव!

Confiscation Of Liquor: दारुबंदी विभागाच्या छाप्यात 15 आरोपीकडून 2 दुचाकीसह देशी-विदेशी दारु जप्त!

Sarpanch Post: गंगाखेड तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारी परभणीत आरक्षण सोडत!

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

Panther Ratna Award: पँथररत्न पुरस्काराने पुण्यात, पंकजभाऊ काटे सन्मानित!

TAGGED: Hingoli Election, Lok Sabha Elections, Maha Vikas Aghadi, Maha Yuti, Nagesh Patil, Pragya Satav, Vanchit Bahujan Aghadi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Vijay Vadettiwar
विदर्भचंद्रपूरराजकारण

Vijay Vadettiwar: ही मनुवादी संघ परिवाराविरुद्ध संविधान परिवाराची लढाई: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Deshonnati Digital Deshonnati Digital November 15, 2024
Muslim Samaj Andolan: धार्मिक हिंसा घटनेच्या निषेधार्थ लातूरात मुस्लिम समाजाचा जन आक्रोश मोर्चा!
Aundha Nagnath Panchayat Samiti: औंढा ना.पं.स. कार्यालयात आग लागलेल्या लेखा विभागाला केले सील
Agriculture Department: कृषि विभागाकडून कृषी सेवाकेंद्रांची झाडाझडती…तर होणार कारवाई
Maharashtra Cabinet: महाराष्ट्र मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर, मुख्यमंत्र्यांकडे गृह मंत्रालय; कोणते खाते कोणाला?…बघा संपूर्ण यादी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CEO Anjali Ramesh
मराठवाडाहिंगोली

CEO Anjali Ramesh: जि.प. सिईओ अंजली रमेश यांनी अंगणवाडीत पोषण आहाराची घेतली चव!

July 13, 2025
Confiscation Of Liquor
मराठवाडाहिंगोली

Confiscation Of Liquor: दारुबंदी विभागाच्या छाप्यात 15 आरोपीकडून 2 दुचाकीसह देशी-विदेशी दारु जप्त!

July 13, 2025
Sarpanch Post
मराठवाडापरभणी

Sarpanch Post: गंगाखेड तालुक्यातील सरपंच पदासाठी सोमवारी परभणीत आरक्षण सोडत!

July 13, 2025
Manaswini
मराठवाडापरभणीमनस्विनी

Manaswini: परभणीत उद्या होणार, मनस्विनीकडून खुली उत्स्फूर्त भाषण स्पर्धा!

July 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?