देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli farmer suicide: शेतातील नापिकी व बँक कर्जाच्या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli farmer suicide: शेतातील नापिकी व बँक कर्जाच्या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या
मराठवाडाशेतीहिंगोली

Hingoli farmer suicide: शेतातील नापिकी व बँक कर्जाच्या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/31 at 9:38 PM
By Deshonnati Digital Published July 31, 2024
Share
farmer suicide

आखाडा बाळापूरः/हिंगोली (Hingoli farmer suicide) : कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे सततची नापीकी व बंकेच कर्ज कस फेडावे याचिंतेन (farmer suicide) आत्महत्या केली. सदर प्रकरणी बुधवार रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार साळवा येथील शेतकरी व्यंकोजी बापुजी कदम वय 70 वर्षे यांनी सतत शेतात नापिकी होत आसल्यामुळे व बंकेच कर्ज कसे फेडावे या चिंतेन 17 जुलै रोजी सकाळी राहत्या घरी (farmer suicide) किटकनाशक प्राशन केले. सदर प्रकार लक्षात येताच त्यांना उपचारासाठी नांदेड शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचार दरम्यान त्यांचा मुत्यू झाल्याने मदन व्यंकोजी कदम फिर्यादीवरून बुधवार रोजी आकस्मात मृत्यूची नोंद करून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गठ्ठे मार्गदर्शनात बिटप्रमुख शेख अन्सार,शिवाजी पवार करत आहेत.

You Might Also Like

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Farmers loan waiver: नेर तहसीलदारांचा शेतकऱ्यांना ब्रिटिशकालीन वागणुकीचा अनुभव

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

TAGGED: Bank loan, farm land, farmer commits suicide, farmer commits suicide farm land, farmer suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Murder
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Gondia Murder Case: न्यायालयाचा निर्वाळा, हत्या प्रकरणातील 3 आरोपींना जन्मठेप

Deshonnati Digital Deshonnati Digital June 30, 2024
Akola: पातुर तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा संपन्न..
Youth Suicide Case: नवखा येथील तरूणाची आत्महत्या; तिघावर गुन्हा दाखल
Nagpur Metro Rail : फसवणुकीसाठी आ. समीर मेघे यांच्या नावाचा गैरवापर
Buldhana: पाणीपुरवठा विभाग अभियंताच्या खुर्चीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Farmers loan waiver
विदर्भयवतमाळशेती

Farmers loan waiver: नेर तहसीलदारांचा शेतकऱ्यांना ब्रिटिशकालीन वागणुकीचा अनुभव

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?