देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli firing case: गोळीबारातील गंभीर जखमी मेव्हुण्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli firing case: गोळीबारातील गंभीर जखमी मेव्हुण्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Digital Nagpur
Last updated: 2024/12/29 at 3:50 PM
By Digital Nagpur Published December 29, 2024
Share

हिंगोली प्रगतीनगरात पोलीस कर्मचार्‍याने केलेले गोळीबार प्रकरण

हिंगोली (Hingoli firing case) : शहरातील प्रगती नगर भागात पोलीस कर्मचार्‍याने सासुरवाडीला येऊन पत्नीसह सासू, मेव्हुणा व स्वत:च्या मुलावर पिस्टलने गोळीबार केला होता. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. उर्वरित तिघांवर उपचार सुरू असताना २९ डिसेंबर रोजी मेव्हुण्याचा नांदेड रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, वसमत शहर पोलीस ठाण्यातील (Hingoli firing case) पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याने आपली पत्नी मयुरी मुकाडे हिच्या सोबत घरगुती वाद झाल्याने २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वसमत शहर पोलीस ठाण्याच्या शस्त्रागारातून पिस्तूल व १४ जीवंत काडतूस चोरून आणल्यानंतर थेट हिंगोली शहरातील प्रगतीनगरमध्ये सासुरवाडीला रात्री ८.३० च्या सुमारास आला होता. दरवाजा उघडल्यावर त्याने पत्नी मयुरी मुकाडे हिच्यावर गोळीबार केल्यानंतर घरामधील सासू वंदना धनवे, मेव्हुणा योगेश धनवे यांच्यावरही गोळीबार केला होता.

यामध्ये मयुरी मुकाडे हिचा जागीच मृत्यू झाला होता तर वंदना व योगेश धनवे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रारंभी हिंगोलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. (Hingoli firing case) प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना नांदेड येथील रूग्णालयात हलविण्यात आले होते. यामध्ये योगेशची शस्त्रक्रिया करण्यात आली होती; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. २९ डिसेंबर रोजी प्रकृती चिंताजनक होऊन त्याचा सकाळी ११ च्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात मृत्यूची संख्या दोनवर पोहचली आहे. या (Hingoli firing case) प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे हे करीत आहेत.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Hingoli firing case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ladki Bahin Yojana
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणलातूर

Ladki Bahin Yojana: 147 महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

Digital Nagpur Digital Nagpur August 22, 2025
Latur Assembly Election: चौथ्या स्तंभांचा रक्षक लातूरमध्ये निवडणुकीच्या मैदानात!
Maharashtra Sadan: महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे राज्यसरकारने लक्ष द्यावे
Pathari Heavy Rain: परभणीच्या पाथरी तालुक्यात दोन तासात पावसाचा हाहाकार
Youth Suicide Case: नवखा येथील तरूणाची आत्महत्या; तिघावर गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?