देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Heavy rain: ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी: रामदास पाटील सुमठाणकर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Heavy rain: ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी: रामदास पाटील सुमठाणकर
मराठवाडाहिंगोली

Hingoli Heavy rain: ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी: रामदास पाटील सुमठाणकर

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/02 at 9:27 PM
By Deshonnati Digital Published September 2, 2024
Share
Heavy rain

हिंगोली (Hingoli Heavy rain) :  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकासह अनेक घराघरात मोठे नुकसान झाले. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी केली आहे.

विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरात १ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना महापूर (Hingoli Heavy rain) आला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तुर, हळद, कापूस शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरी व ग्रामीण भागात अनेक लोकांच्या घरात शिरल्याने त्यांची घरे पडली असून संसार उघड्यावर आला आहे.

काहींच्या दुकानात व घरात पाणी शिरल्याने अनेक मोल्यवान वस्तू खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी जनावरे वाहून गेले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी केली आहे.

You Might Also Like

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

Hingoli Zilla Parishad: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना व वेळापत्रक जाहीर

TAGGED: Hingoli heavy rain, Ramdas Patil Sumathankar, Wet drought
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडालातूर

Latur : लातूरला स्वतंत्र विद्यापीठासाठी पालकमंत्र्यांना साकडे..!

web editorngp web editorngp February 28, 2025
Manora hospital: मानोराचे ग्रामीण रुग्णालय आहे की कोंडवाडा; जिल्हाधिकाऱ्यांसमोर संताप
Hingoli: चालू वर्षात जास्तीत-जास्त पीक कर्जाचे वितरण करून उद्दिष्ट पूर्ण करावे- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
Washim: ‘हाय – वे’ च्या कामावर चक्क काळ्या मातीचा वापर
Parbhani accident: भीषण अपघात; दोघांना भरधाव आयशरने उडविले, एकाचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

June 13, 2025
Farmer Suicide Case
मराठवाडापरभणीशेती

Farmer Suicide Case: परभणीत शेतीवर बँकेचे कर्ज; शेतकर्‍याने घेतला गळफास

June 13, 2025
Lightning death
मराठवाडाहिंगोली

Lightning death: पावसात वीज कोसळून पार्डी-सावळी व सुकापूर येथे तीन गायी दगावल्या

June 13, 2025
Lightning Death
मराठवाडाहिंगोली

Lightning Death: दुर्गधामणी व कानरखेडा खुर्द शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?