देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Hospital: वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रखडली; यंदाचे वर्षही वाया जाण्याची भिती!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Hospital: वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रखडली; यंदाचे वर्षही वाया जाण्याची भिती!
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Hingoli Hospital: वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रखडली; यंदाचे वर्षही वाया जाण्याची भिती!

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/07 at 8:23 PM
By Deshonnati Digital Published June 7, 2024
Share
Hospital

हिंगोली (Hingoli Hospital) : येथील नव्याने होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (Medical College) मान्यता आचार संहितेमुळे रखडली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी ही मान्यता न मिळाल्यास यंदाचे वर्षही वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. १ नोव्हेंबर २०२३ रोजी हिंगोलीसहीत राज्यात एकूण ९ महाविद्यालयांना (Hingoli Hospital) मंजुरी मिळाली होती. वास्तविक त्यापूर्वीच ही मंजुरी मिळू शकली असती; परंतु राजकीय व प्रशासकीय प्रयत्नांच्या अभावी जमीन हस्तांतरीत न झाल्यामुळे मंजुरीला विलंब झाला.

राज्यशासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष (Medical College) वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अनेक सोपस्कार पार पाडावयाचे असतात. त्यापैकी नॅशनल मेडिकल कॉन्सिल अर्थात राष्ट्रीय चिकित्सा आयोगाची मान्यता ही महत्वाची व शेवटची प्रक्रिया असते. लोकसभेची आचार संहिता लागल्यामुळे देशभरातील नवीन (Medical College) वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेला काहीसा विलंब झाला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परिक्षेचे निकाल लागले असून, लवकरच प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. दरम्यान महाविद्यालयाचे डीन १ डिसेंबरपासून नियुक्त झाले आहेत. त्यांच्या नियुक्ती पासून जागेचे हस्तांतरण, लेखाशिर्षाला मंजुरी, पदनिर्मिती, पदभरती अशा अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. प्रवेश सुरू होण्यापूर्वी एन.एम.सी.ची मान्यता न मिळाल्यास यंदाचे वर्ष वाया जाते की काय, अशी भिती व्यक्त होत आहे.

४०३ कोटींचा आराखडा मंजूर

हिंगोली शासकीय (Hingoli Hospital) महाविद्यालयाकरीता पशूपैदास विभागाची जागा हस्तांतरीत झाल्याची माहिती महाविद्यालयाचे डीन डॉ.चक्रधर यांनी देशोन्नतीशी बोलतांना दिली आहे. या सोबतच शासनाने इमारत बांधणी व इतर कामांसाठी ४०३ कोटींच्या आराखड्याला मान्यताही दिल्याचे त्यांनी सांगितले.

You Might Also Like

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

Hingoli Agricultural Andolan: विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन

TAGGED: Hingoli Accident, Hingoli Collector, Hingoli crime, Hingoli district, Hingoli Education, Hingoli hospital, hingoli police, medical college
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: परभणीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना; कौशल्य विभागाची संकेतस्थळ चालेना

Deshonnati Digital Deshonnati Digital August 24, 2024
Farmers FRP deposit: परभणीतील टोकाईच्या शेतकर्‍यांचा ९ कोटी एफआरपी जमा
Akola MIDC theft case: एमआयडीसी चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद!
Parbhani Assembly Election: ‘या’ चार विधानसभा संघात वाढले २८ हजार १४६ मतदार
Patriotic Competition: विश्वनाथसिंह बयास पतसंस्था व श्री ज्ञानेश्वर संस्थानद्वारा देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Blasting Case Report
मराठवाडाहिंगोली

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

May 19, 2025
Hingoli Yoga Camp
मराठवाडाहिंगोली

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

May 19, 2025
Hingoli Andolan
मराठवाडाहिंगोली

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?