देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: LokSabha Election: निवडणुकीसाठी 144 कलम लागू; काय होणार परिणाम?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > LokSabha Election: निवडणुकीसाठी 144 कलम लागू; काय होणार परिणाम?
Breaking Newsमराठवाडाराजकारणहिंगोली

LokSabha Election: निवडणुकीसाठी 144 कलम लागू; काय होणार परिणाम?

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/25 at 8:34 PM
By Deshonnati Digital Published April 25, 2024
Share

हिंगोली लोकसभा निवडणुक

जिमाका (Hingoli) : भारत निवडणूक आयोगाने (Election Commission) दि. 16 मार्च, 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा (LokSabha Election) कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. हिंगोली लोकसभा (Hingoli LokSabha) निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील लोकसभा (Hingoli LokSabha) निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये प्राप्त शक्तीचा वापर करुन सार्वत्रिक (LokSabha Election) लोकसभा निवडणूक-2024 ची प्रक्रिया हिंगोली जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर होणार आहे. त्या ठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे, उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

हे आदेश (Hingoli Election) निवडणुकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दि. 25 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आदेश दिले आहेत.

You Might Also Like

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

Parbhani Revenue Action: परभणीत महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीत तीन तराफे नष्ट

Mahur Accident: देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयावर काळाचा घाला

Parbhani Robbery case: परभणीतील ‘त्या’ पारवा अत्याचार, दरोडा प्रकरण; दहा जणांवर मोक्का

Minor girl abused: परभणीत धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…!

TAGGED: Election Commission, Hingoli, Hingoli district, Hingoli Election, Hingoli LokSabha, LokSabha Election, जिमाका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli railway station
मराठवाडाहिंगोली

Hingoli railway station: हिंगोली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये 60 टक्के आणि महसुलात 36 टक्क्याने वाढ

Deshonnati Digital Deshonnati Digital January 31, 2025
Latur: उदगीर येथील बुध्द विहार उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राहणार उपस्थिती
Indian CISF: बिहारचे डीजीपी राजविंदर सिंग भाटी सीआयएसएफचे नवे प्रमुख
Weather Update: उष्णतेचा कहर, उष्माघातामुळे 5 जणांचा मृत्यू; पुढील 5 दिवस धोक्याचे
SA vs IND 4th T20I: T20I इतिहासातील 10 सर्वात मोठ्या भागीदारी करणारे फलंदाज, संजू सॅमसन आणि टिळक वर्मा…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

BJP Taluka President
विदर्भराजकारणवाशिम

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

May 13, 2025
Parbhani Revenue Action
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Revenue Action: परभणीत महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीत तीन तराफे नष्ट

May 13, 2025
Mahur Accident
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Mahur Accident: देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयावर काळाचा घाला

May 13, 2025
Parbhani Robbery case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Robbery case: परभणीतील ‘त्या’ पारवा अत्याचार, दरोडा प्रकरण; दहा जणांवर मोक्का

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?