देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: LokSabha Election: निवडणुकीसाठी 144 कलम लागू; काय होणार परिणाम?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsमराठवाडाराजकारणहिंगोली

LokSabha Election: निवडणुकीसाठी 144 कलम लागू; काय होणार परिणाम?

Digital Nagpur
Last updated: 2024/04/25 at 8:34 PM
By Digital Nagpur Published April 25, 2024
Share

हिंगोली लोकसभा निवडणुक

जिमाका (Hingoli) : भारत निवडणूक आयोगाने (Election Commission) दि. 16 मार्च, 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा (LokSabha Election) कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. हिंगोली लोकसभा (Hingoli LokSabha) निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील लोकसभा (Hingoli LokSabha) निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये प्राप्त शक्तीचा वापर करुन सार्वत्रिक (LokSabha Election) लोकसभा निवडणूक-2024 ची प्रक्रिया हिंगोली जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर होणार आहे. त्या ठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे, उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

हे आदेश (Hingoli Election) निवडणुकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दि. 25 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आदेश दिले आहेत.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

TAGGED: Election Commission, Hingoli, Hingoli district, Hingoli Election, Hingoli LokSabha, LokSabha Election, जिमाका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: त्या प्रकरणात पारभणीतून तपासासाठी नऊ पथके तरीही पोलिसांचे हात खालीच..!

Digital Nagpur Digital Nagpur January 11, 2025
CM Mamata Banerjee: भडकाऊ पोस्ट पासून सावध राहा!, बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचे मोठे वक्तव्य
whether: 120 च्या वेगाने वारे वाहतील; जाणून घ्या चक्रीवादळ किती धोकादायक आहे..
Municipal Council Elections: वसमत येथील नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी!
Wardha Mahatma Gandhi: बापू म्हणाले, ‘ज्यांना मला मारायचे आहे, मारावे, पण माझ्या सोबतच्या लोकांना इजा पोहोचवू नका!’
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?