देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli : विहिरीतील पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli : विहिरीतील पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू

admin1
Last updated: 2025/10/28 at 7:43 PM
By admin1 Published April 28, 2025
Share

औंढा नागनाथ (Hingoli) :- तालुक्यातील जामगव्हाण येथे एका 22 वर्षीय महिलेने आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. हृदय पिळुन टाकणारी घटना 26 एप्रिल शनिवार रोजी दुपारच्या सुमारास घडली यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास दोघी मायलेकीचा मृतदेह (dead body) विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढला.

दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले

सीमा ज्ञानेश्वर मुकाडे वय 22 वर्षे व छकुली ज्ञानेश्वर मुकाडे वय अडीच वर्ष असे मृतक मायलेकीचे नाव आहे. सीमा मुकाडे यांनी आपल्या मुलीसह हंडा घेऊन विहिरीवर आल्या होत्या त्यांनी हंडा विहिरीवर ठेवल्याने विहिरीच्या बाजूलाच एक मुलगी बाजूलाच भाजीपाला तोडत असल्याने सदरील घटना घटना लक्षात आली. यानंतर त्यांनी आरडाओरडा केला व ग्रामस्थांना माहिती दिली तोपर्यंत मायलेकीचा बुडून अंत झाला होता. घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार गजानन गिरी, ओंकारेश्वर राजनेकर, अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बाजेच्या साह्याने मायलेकीचा मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढला व पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी (Autopsy) नेण्यात आला. यानंतर 27 एप्रिल रोजी दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर 27 एप्रिल रविवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघी मायलेखीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले घटनेबाबत अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

(ifc-riodosul.edu.br)

You Might Also Like

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

Bribery Gramsevak: विहिरगाव येथील लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

Jewelery Robbery: भरदिवसा महिलेचा विनयभंग करून दागिन्यांवर दरोडा

TAGGED: Autopsy, Dead body, funeral
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडादेश

Virat Kohli Bat Prank : विराट कोहलीची बॅट गेली ‘चोरी’, ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ, असा झाला खुलासा, पहा व्हिडिओ

admin1 admin1 April 14, 2025
Kannur fire incident: शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; तब्बल 10 दुकाने पूर्णपणे जळून खाक
Yawatmal : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सतत अत्याचार केल्याने मुलगी ५ महिण्याची गर्भवती
Parbhani : परभणीत वीज पडून बैल दगावला..! फळबागांचेही मोठयाप्रमाणात नुकसान
stock market: शेअर बाजार कोसळले; सेन्सेक्स 733 अंकांनी घसरले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Hingoli Jijau Brigade
मराठवाडाहिंगोली

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

December 5, 2025
Teachers Union Morcha
मराठवाडानांदेड

Teachers Union Morcha: ‘टीईटी’ परीक्षेच्या सक्तीविरोधात नांदेडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक

December 5, 2025
Bribery Gramsevak
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bribery Gramsevak: विहिरगाव येथील लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?