देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Municipality: देयकाअभावी हिंगोली कंत्राटदाराने घंटागाड्यांचे थांबवले काम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: देयकाअभावी हिंगोली कंत्राटदाराने घंटागाड्यांचे थांबवले काम

Digital Nagpur
Last updated: 2025/04/11 at 9:45 PM
By Digital Nagpur Published April 11, 2025
Share
Hingoli Municipality

हिंगोली (Hingoli Municipality) : शहरातील १७ प्रभागामधील कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती येथील बेरोजगार क्षितीज नागरीक सेवा सहकारी संस्थेला दिले असून त्यावर जवळपास १५० कंत्राटी कामगार काम करीत आहेत. (Hingoli Municipality) मागील १५ महिन्यापासून संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपर्य देयके थकल्याने शनिवार पासून कचरा उचलण्यास नकार देण्यात आला आहे.

सारांश
कंत्राटदाराचे नगर पालिकेकडे थकले ५ कोटी रूपयेअनेकवेळा निवेदन देऊन सुद्धा देयके निघालेच नाहीतयापूर्वी आ. मुटकुळेंनी केली होती शिष्टाईनगर पालिकेवर स्वच्छतेचा ताण पडणार

कंत्राटदाराचे नगर पालिकेकडे थकले ५ कोटी रूपये

हिंगोली शहरामध्ये (Hingoli Municipality) १७ प्रभाग असून या प्रभागातील कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती येथील बेरोजगार क्षितिज नागरीक सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. सन २०२२ पासून या संस्थेतर्फ स्वच्छतेची कामे करूनडपींग ग्राऊंडवर हा कचरा नेवून टाकला जातो. या स्वच्छतेच्या कामाकरीता शहरात २२ घंटागाड्या असून त्यावर ४४ कंत्राटी कामगार व ५ ट्रैक्टर २५ कर्मचारी तसेच ६० स्वच्छता कर्मचारी व इतर पर्यवेक्षक असे जवळपास १५० कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना संस्थेकडून वेतन दिले जाते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाचा निधी मिळणे आवश्यक आहे. मागील १५ महिन्यापासून केंद्र व राज्य शासनाकडून निधी देण्यात आला नाही.

अनेकवेळा निवेदन देऊन सुद्धा देयके निघालेच नाहीत

त्यामुळे संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपये देयके थकले आहेत. या (Hingoli Municipality) संदर्भात कंत्राटदाराने अनेक वेळा नगर पालिकेकडे पत्र देऊनही देयके उपलब्ध होत नाहीतः परंतु कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कंत्राटदाराकडे वेळोवेळी तगादा लावला जात असल्याने संस्थेने त्यांच्या जवळील निधीतून कामगारांचे वेतन अदा केले: परंतु आता संस्थेकडेही कामगारांच्या वेतनासाठी पैसे उपलब्ध नाही. परिणामी काही कामगारांनी काम सोडल्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन कामावर जाणवत आहे. मंजुराचे वेतन करण्यासाठी व वाहनातील डिझेल पुरवठा करण्याकरीता संस्थेकडे पैसे नाहीत. परिणामी

कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ५ कोटी रुपयांच्या थकीत देयकापोटी (Hingoli Municipality) पालिकेकडून एक रुपया देखील न मिळाल्यामुळे कंत्राट दराने घंटा गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पालिकेने कंत्राट न देता पालिकेच्या घंटागाड्याद्वारे कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या घंटागाड्यावर हेल्पर नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला दैनंदिन निर्माण होणारा घरगुती ओला, सुका व घातक कचरा विलगीकरण करून तो स्वतः घंटागाडीत टाकून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

यापूर्वी आ. मुटकुळेंनी केली होती शिष्टाई

विधानसभा निवडणुकीपूर्वीच कंत्राटदाराने स्वच्छतेचे काम देयकाअभावी थांबविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आ. तान्हाजी मुटकुळे यांनी कंत्राटदाराशी चर्चा करून शासनदरबारी देयकाकरिता पाठपुरावा केला होता; परंतु शासनाकडून १५ व्या वित्त आयोगाचा निधी अप्राप्त झाल्यामुळे शेवटी कंत्राटदाराने १ एप्रिलपासून काम थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भविष्यात स्वच्छतेबाबत शहरामध्ये पेचप्रसंग उद्भवणार

नगर पालिकेवर स्वच्छतेचा ताण पडणार

हिंगोली शहरामध्ये यापूर्वी संबंधित संस्थेच्या माध्यमातून घंटागाडीद्वारे नागरिकाच्या घरातील कचरा जमा करून त्याचे विलगीकरण केल्यानंतर डम्पींग ग्राऊंडवर टाकला जात होता. कंत्राटदाराच्या देयकामुळे त्याने काम थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता (Hingoli Municipality) नगर पालिकेवर स्वच्छतेचा चांगलाच ताण पडणार आहे. नागरिकांच्या घरासमोर घंटागाडी जाईल; परंतु नागरिकांनी त्या घंटागाडीमध्ये कचरा टाकावा लागणार असल्याने भविष्यात वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Hingoli Municipality
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
India-Pakistan Army
दिल्लीदेशविदेश

India-Pakistan Army: आता, पाकिस्तान करेल डॉग फाइट.!

Digital Nagpur Digital Nagpur March 22, 2025
Vegetables Price Hike: कांदा, बटाटा, टोमॅटो: भाज्यांचे भाव गगनाला भिडले! जाणून घ्या आजचे भाव
Sardar Vallabhbhai Patel: सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्य भाजपातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन
murder case: हत्येचे गुढ उकलले; पुतण्याच निघाला मारेकरी
Parbhani: विसावा फाट्यावर वाहन कोंडी; मालवाहू ट्रक खड्डयात फसला !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?