देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Police: 45 ठिकाणाच्या भेटीत दामिनी पथकाने 3 टवाळखोळांवर केली कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Police: 45 ठिकाणाच्या भेटीत दामिनी पथकाने 3 टवाळखोळांवर केली कारवाई
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Police: 45 ठिकाणाच्या भेटीत दामिनी पथकाने 3 टवाळखोळांवर केली कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/01 at 8:24 PM
By Deshonnati Digital Published July 1, 2024
Share
Police

हिंगोली (Hingoli Police) : दामिनी पथकाच्या (Damini Squad) वतीने २४ ते ३० जून दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध ४५ ठिकाणी भेटी देऊन ३ टवाळखोरांवर कारवाई केली. (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालय, उद्यान, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आदी गर्दीच्या ठिकाणी महिलांची होणारी छेड तसेच विविध ठिकाणी विनाकारण आरडा ओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्‍यावर कारवाई करण्याकरीता दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे.

२४ ते ३० जून दरम्यान पथकाने ४५ ठिकाणी फेरफटका मारून पाहणी केली असता ३ टवाळखोर आढळून आले. त्यांच्यावर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करून समज देऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. (Hingoli Police) पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डोंगरे, आरती साळवे, अर्चना नखाते, चंद्रशेखर देशमुख यांच्या (Damini Squad) पथकाने ही कारवाई केली आहे. कोणीही अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीकरिता हेल्पलाईन नंबर ८००७०००४९३ तसेच डायल ११२ या सेवेवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Might Also Like

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

Hingoli inspection: हिंगोलीत सिल ठोकलेल्या मास विक्रीच्या दुकानांची मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

Blood Donation Camp: साई माऊली मंदिरात रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

Hingoli forest area: हिंगोली जिल्ह्यातील जंगल भागात वन्य प्राणी गणनेसाठी उभारले 40 मचान

Woman dead body: औंढा नागनाथ बस स्थानकाच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

TAGGED: Damini Squad, Hingoli Accident, Hingoli Agriculture, Hingoli City, Hingoli City Council, Hingoli City Police, Hingoli Collector, Hingoli crime, hingoli police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jaleshwar lake
मराठवाडाहिंगोली

Jaleshwar lake: ‘या’ पथकाने जलेश्वर तलावालगच्या रस्त्याच्या कामाचा तपासला दर्जा

Deshonnati Digital Deshonnati Digital November 26, 2024
Parbhani : नृसिंह प्रा. शाळेच्या शिक्षकाने घेतला गळफास…!
Punekar murder case: पुणेकर हत्याकांडातील आरोपीने बलियात केला गोळीबार
Gondia police Crime: अट्टल दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल 11 लाखाच्या 18 दुचाकी जप्त
Sanjay Rathod: हजारो समर्थकांच्या साक्षीने संजय राठोड यांची उमेदवारी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

May 12, 2025
Hingoli inspection
मराठवाडाहिंगोली

Hingoli inspection: हिंगोलीत सिल ठोकलेल्या मास विक्रीच्या दुकानांची मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

May 12, 2025
Blood Donation Camp
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Blood Donation Camp: साई माऊली मंदिरात रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 12, 2025
Hingoli forest area
मराठवाडाहिंगोली

Hingoli forest area: हिंगोली जिल्ह्यातील जंगल भागात वन्य प्राणी गणनेसाठी उभारले 40 मचान

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?