देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Police: सहा. प्रादेशिक परीवहन अधिकारी अनंता जोशी यांची पदोन्नतीवर बदली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli Police: सहा. प्रादेशिक परीवहन अधिकारी अनंता जोशी यांची पदोन्नतीवर बदली

Digital Nagpur
Last updated: 2024/06/15 at 9:35 PM
By Digital Nagpur Published June 15, 2024
Share
Police

हिंगोली (Hingoli Police) : येथील सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी अनंता जोशी (Ananta Joshi) यांची श्रीरामपुर येथे पदोन्नतीवर बदली झाली. या संदर्भात नांदेड प्रादेशिक परीवहन अधिकारी शैलेष कामत यांनी आदेश काढले आहेत.

हिंगोलीतील (Hingoli Police) परीवहन विभागाच्या कार्यालयात अनंता जोशी यांनी सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकार्‍यांचा १५ एप्रिल २०२० रोजी पदभार स्विकारला होता. या चार वर्षाच्या कार्य काळात त्यांनी उल्लेखनीय कामकाज केले. तसेच कार्यालयात सुरळीतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच कार्यकाळात हे कार्यालय नवीन इमारतीमध्ये कार्यान्वित झाले आहे. सहाय्यक प्रादेशिक परीवहन अधिकारी अनंता जोशी (Ananta Joshi) यांची श्रीरामपुर येथे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. अनंता जोशी यांचा कार्यभार मोटार वाहन निरीक्षक जगदीश माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उपप्रादेशिक परीवहन विभागाचा अतिरीक्त पदभार नांदेडचे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबदली संदर्भात नांदेड प्रादेशिक परीवहन अधिकारी शैलेष कामत यांनी आदेश काढले आहेत.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Ananta Joshi, Hingoli Accident, Hingoli Assembly, Hingoli City, Hingoli City Police, Hingoli Collector, Hingoli Constituency, hingoli police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Risod Theft Case: रिसोडात कृषी चौपाल मार्केटमध्ये चोरी; तब्बल 2.5 लाख रुपये लंपास

Digital Nagpur Digital Nagpur May 30, 2025
Naxalite Encounter: Breaking News: पोलीस-नक्षलमध्ये भीषण चकमक; चार कुख्यात माओवादी ठार, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त
Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गला मोठा धक्का; Meta AI चे मुख्य शास्त्रज्ञ सोडणार कंपनी!
Dhanora : राष्ट्रीय महामार्गाच्या भोंगळ कारभाराविरोधात जनतेचा उद्रेक
Parbhani: परभणीच्या सोनपेठ येथे ‘रायझिंग डे’ निमित्ताने शस्त्रांचे प्रदर्शन; विद्यार्थीचा सहभाग उस्फुर्त प्रतिसाद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?