देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: गोळी झाडून पत्नीची हत्या; पतीला पोलिसांनी केली अटक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: गोळी झाडून पत्नीची हत्या; पतीला पोलिसांनी केली अटक
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli: गोळी झाडून पत्नीची हत्या; पतीला पोलिसांनी केली अटक

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/26 at 11:42 AM
By Deshonnati Digital Published December 26, 2024
Share

हिंगोली (Hingoli):- शहरातील प्रगती नगर भागात सासरवाडीत आलेल्या पत्नीवर पोलीस कर्मचारी असलेल्या पतीने बुधवारी रात्रीच्या सुमारास पिस्टल मधून गोळी झाडून पत्नीचा हत्या (Murder)केला तसेच सासू व मेहुण्यावरही गोळ्या झाडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड रुग्णालयात(Hospital) उपचार सुरू आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री पकडले.

सारांश
सासू व मेहुण्यावरही गोळ्या झाडल्याने दोघेही गंभीरगुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री पकडले

सासू व मेहुण्यावरही गोळ्या झाडल्याने दोघेही गंभीर

अधिक माहिती अशी की, वसमत शहर पोलीस ठाण्यामधील (police station)पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याचे मागील काही दिवसापासून पत्नी मयुरी मुकाडे हिच्या सोबत वाद सुरू होते. त्यामुळे ती हिंगोली शहरातील प्रगती नगरात सासुरवाडीला आली होती. पती विलास हा मयुरीला घटस्फोटाची (divorce) मागणी करत असल्याने वाद सुरू होता. 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विलास मुकाडे याने पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रगारातून 9 एम. एम. चे पिस्टल व काडतुस घेऊन थेट प्रगती नगरात सासुरवाडीत येऊन धडकला या ठिकाणी मयुरी सोबत त्याने वाद घालून सोबत आनलेल्या पिस्टलमधून गोळ्या पत्नी मयुरीचा फोन केला याचवेळी घरामध्ये असलेल्या सासू वंदना धनवे व मेहुना योगेश धनवे आणि विलासने स्वतःच्या मुलावरही गोळ्या झाडल्या. या प्रकरणात एकूण सहा गोळ्या झाडल्याचे प्राथमिक चौकशी दरम्यान स्पष्ट झाले आहे, घटनेनंतर विलास ने पलायन केले घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सह पथकाने तात्काळ घाव घेऊन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले आणि पलायन केलेल्या विलास च्या शोधासाठी पोलिसांचे पथके रवाना केले.

गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री पकडले

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्यासह पथकाने रात्री शोध मोहीम सुरू केली. कारवाडी शिवारामध्ये परिसर पिंजून काढत असताना शेतामध्ये दबा धरून बसलेल्या विलासला पोलिसांनी पकडून आणले त्यानंतर त्याला हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील गंभीर जखमी असलेल्या वंदना धनवे आणि मेहुना योगेश धनवे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड रुग्णालयात हलविण्यात आले त्यांच्यावर आज गुरुवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे. एकूणत: पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यांनी रागाच्या भरात आपली पत्नी मयुरीचा खुन करून सासू व मेहुना आणि मुला वर पिस्टल च्या गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल(Filed a case) होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Divorce, Filed a case, Hospital, murder, police station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Rashan card: स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशनची प्रतिक्षा

Deshonnati Digital Deshonnati Digital October 15, 2024
Bribe Engineers: लाचखोर अभियंत्यांच्या निवासस्थानी सापडले १४ तोळे सोने
Tiroda farmer: …म्हणून ‘या’ कारणासाठी पिडीत कुंटूबियांनी मागितली आत्मदहनाची परवानगी
CM Devendra Fadnavis: औद्योगिक विकासाला चालना, सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार
voting: मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?