देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Woman hunger strike: उपोषणकर्त्या महिलेची इच्छा मरणाची मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Woman hunger strike: उपोषणकर्त्या महिलेची इच्छा मरणाची मागणी
मराठवाडाहिंगोली

Woman hunger strike: उपोषणकर्त्या महिलेची इच्छा मरणाची मागणी

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/27 at 9:16 PM
By Deshonnati Digital Published September 27, 2024
Share
hunger strike

हिंगोली (Woman hunger strike) : तालुक्यातील कारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विषयासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होत नसल्यामुळे गेल्या ११ दिवसांपासून उपोषणास बसलेल्या (Woman hunger strike) महिलेची प्रशासनाकडून दखल घेतल्या गेली नाही. परिणामी सदर महिलेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत मंदाकिनी बालाजी टोम्पे यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सदर याचिका दाखल करून अनेक महिने उलटले तरी याबाबत प्रशासनाने कुठलीच सुनावणी घेतली नाही. यापूर्वी देखील टोम्पे यांनी उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु त्यानंतर केवळ आश्वासन देऊन प्रशासनाने उपोषण सोडविले. त्यानंतरही सुनावणी न झाल्यामुळे अखेर मंदाकिनी टोम्पे या पुन्हा उपोषणास बसले आहेत. अकरा दिवस उलटून देखील प्रशासनाने त्यांच्या (Woman hunger strike) उपोषणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे वैतागून त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करीत मरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. यानंतर तरी प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देईल काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

You Might Also Like

Heavy rain: औरादमध्ये अतिवृष्टी: दीड तासात 88 मिमी पाऊस

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

11th admission process: ११ वी प्रवेश प्रक्रिया खोळंबली; विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत!

Parbhani Woman Suicide: परभणीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास!

TAGGED: hunger strike, Woman hunger strike
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani murder case
मराठवाडापरभणी

Parbhani murder case: परभणीच्या खून प्रकरणातील आरोपीस सश्रम जन्मठेपेची शिक्षा..!

Deshonnati Digital Deshonnati Digital May 5, 2025
Child murder Case: मुलाची पती व त्याच्या कुटुंबीयांनी केली निर्दयी हत्या
Devanand Pawar: पंचनाम्याचे सोंग कशाला, सरसकट मदत द्या: देवानंद पवार
Hingoli : दिल्लीच्या विजयाबद्दल हिंगोलीत भाजप तर्फे जल्लोष
Purna Accident: पुर्णा-ताडकळस रस्त्यावर आपघातात तरूणाचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heavy rain
मराठवाडालातूर

Heavy rain: औरादमध्ये अतिवृष्टी: दीड तासात 88 मिमी पाऊस

May 22, 2025
Parbhani Police
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

May 22, 2025
Shiv Sena Tiranga Rally
मराठवाडापरभणीराजकारण

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

May 22, 2025
11th admission process
मराठवाडाकरीअरपरभणी

11th admission process: ११ वी प्रवेश प्रक्रिया खोळंबली; विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत!

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?