देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीचा ‘चित्ररथ’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीचा ‘चित्ररथ’
हिंगोलीराजकारण

Hingoli: राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दीचा ‘चित्ररथ’

web editorngp
Last updated: 2025/01/27 at 3:51 PM
By web editorngp Published January 27, 2025
Share
Hingoli

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ!

हिंगोली (Hingoli) : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2024-2025 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती (Public Awareness) होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Guardian Minister Narahari Jirwal) यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

सारांश
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ!गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास मदत!भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती!

गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळण्यास मदत!

सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह व निवासी शाळा चालविणे, अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना (घरकुल), सैनिक शाळेतील अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र प्रवर्गाया विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता यासह विविध शासनाच्या कल्याणकारी योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने (District Information Office) आयोजित हे चित्ररथ (Chitrarath) जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रसिध्दी करणार आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती!

चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा : सन 2006, मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत (Deployment) मागासवर्गीय मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना (Self-Help Groups) मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, रमाई आवास योजना (घरकुल) या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची (Government Welfare Schemes) माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती (Widespread Public Awareness) करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार (MLA) तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी (District Information Officer) प्रभाकर बारहाते, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, आशाताई बंडगर, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

Police National Service: युध्दजन्य परिस्थिती: स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या पोलिस कर्मचार्‍याने देश सेवेसाठी विनामुल्य कर्तव्य बजावण्यास दर्शवली सहमती

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन!

Hingoli People Court: हिंगोलीच्या राष्ट्रीय लोकन्यायालयात 4 कोटी 97 लाखांची 105 प्रकरणे निकाली!

Akhada Police: पोलीस पाटलांना आप-आपल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहण्याच्या सुचना!

TAGGED: Chitrarath, Deployment, District Information Office, District Information Officer, Government welfare schemes, Guardian Minister Narahari Jirwal, Hingoli, MLA, self-help groups, Widespread public awareness
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shri Guru Padeshwar Maharaj
मराठवाडाराजकारणहिंगोली

Shri Guru Padeshwar Maharaj: विधानसभा निवडणुक दरम्यान श्री गुरू पादेश्वर महाराजांच्या वाहनावर दगडफेक करणार्‍यांना अटक

Deshonnati Digital Deshonnati Digital January 19, 2025
Hingoli Assembly Elections: जिल्ह्यात 1024 पैकी 512 मतदान केंद्रावर होणार वेब कॉस्टींग
Amravati Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; वाहनाची जोरदार धडक,दोघांचा मृत्यू
District Hospital Clerk: जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात
Bangladesh: कोणाचे होते ते मृतदेह..? का त्यांना पुलावर लटकावले? ‘भारताचे दलाल’ म्हणत त्यांची हत्या का करण्यात आली? बघा व्हिडिओ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Kalamanuri Accident
हिंगोलीमराठवाडा

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

May 11, 2025
Police National Service
मराठवाडाहिंगोली

Police National Service: युध्दजन्य परिस्थिती: स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या पोलिस कर्मचार्‍याने देश सेवेसाठी विनामुल्य कर्तव्य बजावण्यास दर्शवली सहमती

May 11, 2025
Ajit Pawar
नांदेडमराठवाडाराजकारण

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन!

May 11, 2025
Hingoli People Court
हिंगोलीमराठवाडा

Hingoli People Court: हिंगोलीच्या राष्ट्रीय लोकन्यायालयात 4 कोटी 97 लाखांची 105 प्रकरणे निकाली!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?