देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: हिंगोलीत महिला पोलिस कर्मचार्‍यांना हेल्मेट वाटप, मोटारसायकल रॅली!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
हिंगोलीमराठवाडा

Hingoli: हिंगोलीत महिला पोलिस कर्मचार्‍यांना हेल्मेट वाटप, मोटारसायकल रॅली!

Digital Nagpur
Last updated: 2025/03/08 at 5:15 PM
By Digital Nagpur Published March 8, 2025
Share
Hingoli

महिला दिनाचे औचित्य!

हिंगोली (Hingoli) : महिला दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या (District Police Force) वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी महिला पोलिसांना हेल्मेट वाटप करण्यात आले. 8 मार्च शनिवार रोजी महिला दिनाचे औचित्य साधून, पोलिस प्रशासनातील विविध विभागातील महिला कर्मचार्‍यांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीस अप्पर पोलिस अधिक्षक (Additional Superintendent of Police) अर्चना पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. यावेळी उपस्थित महिला पोलिसांना हेल्मेट वाटप (Helmet Distribution) करण्यात आले. हेल्मेट घालून महिला पोलिसांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.

सारांश
महिला दिनाचे औचित्य!महिला पोलिस कर्मचार्‍यांना नविन कायद्याचे प्रशिक्षण!

महिला पोलिस कर्मचार्‍यांना नविन कायद्याचे प्रशिक्षण!

यावेळी रॅलीमध्ये (Rally) सहभागी झालेल्या, महिला कर्मचार्‍यांना अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी पोलिस उपाधिक्षक प्रेमप्रकाश माकोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक सतिष ठेंगे यांच्यासह महसुल प्रशासन विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, गृहरक्षक दल यासह विविध विभागातील महिला कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. याच वेळी महिला कर्मचार्‍यांना नविन कायद्याचे प्रशिक्षण (Law Training) देण्यात आले. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

You Might Also Like

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

Two motorcycles collided : परभणीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू…!

TAGGED: Additional Superintendent of Police, District Police Force, Helmet distribution, Hingoli, Law training, Rally
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Teachers Transfer: शिक्षकांच्या बदल्या स्थगित, निर्णयाकडे लक्ष.!

Digital Nagpur Digital Nagpur April 30, 2025
Gold Rate Today: धनत्रयोदशीला सोने खरेदीची सुवर्णसंधी, सणाच्या एक दिवस आधी सोने झाले स्वस्त..!
IPL 2025: IPL 2025 मध्ये दिसणार सौरभ नेत्रावलकरची जादू! संघांची नजर या गोलंदाजावर
Chandrapur/ Korpana : माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी कोंबड्याची झुंज; झेंडी मुंडीसह लाखोची उलाढाल, पोलीस विभागाचे दुर्लक्ष
Risod Police: डीबी पथकाने दरोड्याची योजना करणाऱ्या नौकराला केली अटक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाहिंगोली

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

January 18, 2026
हिंगोलीमराठवाडा

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?