HMPV in Nagpur :- चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू (Bengaluru) आणि गुजरातमध्ये (Gujrat) या व्हायरसचे(virus) रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. नागपूरमध्ये देखील एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत.
नागपुरातही आढळले एचएमपीव्हीचे 2 रूग्ण, खोकला आणि ताप असलेल्या दोन लहान मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये (hospital) दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती.