Parbhani:- संसदेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी (Rahul gandhi)यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या भाजपचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व त्यांना पाठबळ देणारा त्यांच्या पक्ष भाजपाविरोधात परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने निदर्शने करण्यात आली.
पाठबळ देणारा त्यांच्या पक्ष भाजपाविरोधात परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने निदर्शने
यावेळी पाथरी विधानसभा चे तथा अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, नदिम इनामदार शहर अध्यक्ष, भगवान वाघमारे, बाळासाहेब देशमुख, रवी सोनकांबळे , मुजाहेद खान, इरफान उर रहमान,अब्दुल सईद, मुजाहेद खान, बाळासाहेब फुलारी, बाळासाहेब रेंगे, सत्तार पटेल, मतीन शेख, मोईन मौली, जानु बी, सय्यद एजाज, मुजाहेद खान, नागेश सोंपसारे, सुनील देशमुख, खदिर लाला, श्रीकांत पाटील, अभय देशमुख, सचिन जवंजाळ, वाजेद जागीरदार, वसीम कबाडी, दानीश खान , खाजा पटेल, शेख शरीफ, बाळासाहेब अवचार, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे भाजपचा जाहीर निषेध करण्यात आला.