देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Honoring Womens: मोठेगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
वाशिममनस्विनीविदर्भ

Honoring Womens: मोठेगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान!

Digital Nagpur
Last updated: 2025/06/01 at 12:14 PM
By Digital Nagpur Published June 1, 2025
Share
Honoring Womens

सीईओ वैभव वाघमारे यांच्या निर्देशाचे पालन!

रिसोड (Honoring Womens) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रिसोड तालुक्यातील मोठेगाव ग्राम पंचायतने (Mothegaon Gram Panchayat) जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांच्या निर्देशाचे पालन करत समाजातील कर्तबगार, कार्यतत्पर महिलांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख 500 रुपये देऊन 31 मे रोजी सन्मानित केले. ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सामाजिक आणि विकासात्मक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदविणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी (Ahilyadevi Holkar Birth Anniversary), 31 मे रोजी सन्मानित करण्याची योजना 2023 पासून अंमलात आली; परंतु यंदा 29 मे पर्यंत जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने प्रस्ताव मागविण्याची हालचाल केली नव्हती. परिणामी, निकषात बसणाऱ्या महिला या सन्मानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली.

सारांश
सीईओ वैभव वाघमारे यांच्या निर्देशाचे पालन!समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने योजनेची अंमलबजावणी करण्याचे फर्मान!

समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने योजनेची अंमलबजावणी करण्याचे फर्मान!

ही बाब लक्षात येताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer of Zilla Parishad) वाघमारे यांनी तडकाफडकी पत्र काढून रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने योजनेची अंमलबजावणी करण्याचे फर्मान सोडले. गट विकास अधिकारी किशोर लहाने यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायत (Gram Panchayat) दिल्या मोठेगाव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मधील कर्तबगार महिला म्हणून मीनाक्षी रमेशराव देशमुख प्रतिभा सदाशिव पाठक नंदाबाई रूपराव तायडे पद्माबाई प्रल्हादराव देशमुख सीमा केशव फुके अयोध्या देवानंद देशमुख वोमिका रमेश धांडे याचा सत्कार केला. याप्रसंगी रमेश धांडे गणेश पुंजाजीराव देशमुख ग्राम पंचायत सचिव आर पी खराडे, रामप्रसाद बसेराव देशमुख भगवान रायभान सूर्यवंशी यांच्यासह गावातील महिला ग्रामपंचायत कर्मचारी (Women Gram Panchayat Employees) वर्ग यांची उपस्थिती होती. त्याची अपेक्षित फलश्रृती होऊन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायतींकडून सन्मानित होण्याची संधी मिळाली. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: Ahilyadevi Holkar Birth Anniversary, Chief Executive Officer of Zilla Parishad, Gram Panchayat, Honoring Womens, Mothegaon Gram Panchayat
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Washim: बारदाना अभावी सोयाबीन खरेदी रखडली; ३२०८ नोंदणी, १८३० शेतकरी प्रतीक्षेत

Digital Nagpur Digital Nagpur January 11, 2025
Prataprao Jadhav: मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री 19 सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर…
Sakani python: सकणीच्या शेतकऱ्यांच्या शिवारात अजगर पकडला
Dowry Suicide: परभणीतील त्या दुहेरी आत्महत्या प्रकरणातील आरोपी अटकेत!
Hingoli: अल्पवयीन मुलांना घेऊन चोर्‍या करणार्‍या टोळीप्रमुखास ठोकल्या बेड्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?