देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Truck-Tracks Accident: कोनसरीत हायवा ट्रक ट्रॅक्सची भीषण धडक, ४ गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Truck-Tracks Accident: कोनसरीत हायवा ट्रक ट्रॅक्सची भीषण धडक, ४ गंभीर जखमी

admin1
Last updated: 2025/08/03 at 3:39 PM
By admin1 Published August 3, 2025
Share
Truck-Tracks Accident

काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक

आष्टी (Truck-Tracks Accident) : एक ट्रॅक्स आणि मालवाहू हायवा ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून, काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ही घटना आज २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील कोनसरा गावाच्या मुख्य चौकात घडली.

सारांश
काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनकअशी आहेत जखमींची नावे

कोनसरी येथील मुख्य चौकातून ट्रॅक्स जात असताना समोरून भरधाव वेगात येणार्‍या हायवा ट्रक क्रमांक ४० ण्श् ८२९१ ने ट्रॅक्स क्रमांक एमएच ३३ – ४९४ला जोरदार धडक दिली. अपघात इतका तीव्र होता की, ट्रॅक्सचा पुढचा भाग चक्काचूर झाला. या (Truck-Tracks Accident) अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या काहींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे

कंपनीच्या कोनसरी प्लांटजवळून दररोज शेकडो हायवा ट्रक आणि मालवाहतूक गाड्या वाहतूक करतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीच्या गाड्या अत्यंत वेगात व निष्काळजीपणे चालवल्या जातात. ज्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे .या (Truck-Tracks Accident) अपघाताने कोनसरी परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. कंपनीची प्रचंड वाहतूक, अकार्यक्षम वाहतूक नियंत्रण आणि प्रशासनाचा दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांचे जीवनच धोक्यात आले आहे. या घटनेसंदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालकाला अटक केली असुन पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

अशी आहेत जखमींची नावे

रामगोपाल सुदाम खवास (५३)रा. ताडगाव, प्रशांत राजकुमार मेश्राम (३७ ) काळी पिवळी चालक रा. चामोर्शी, कविता किशोर सोनटक्के (५८ )रा. गडचिरोली , मारोती गणपती पुज्जलवार ( ७०) रा. रामसागर अशी जखमींची नावे आहेत

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: Truck-Tracks Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाराजकारणलातूर

Latur: अभय साळुंके यांची गॕरंटी मी घेतो..! माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची वलांडीच्या सभेत ग्वाही

admin1 admin1 November 11, 2024
Badlapur atrocities: बदलापूर अत्याचार प्रकरणी नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाचे निदर्शने
Karanja Police: पोलिसच पोलिसांच्या शोधात; एसीबी कारवाईतील ASI व शिपाई फरार
The Burning Bike: तुमसर-तिरोडा मार्गावर ‘बर्निंग मोटारसायकल’चा थरार
State Bank of India: SBI मध्ये  600 पदांसाठी मोठी भरती! पदवीधरांनी त्वरित अर्ज करा…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?