देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: कसे घेणार एकाच वर्षी दोन पदव्या,.युजीसीच्या आदेशाला केराची टोपली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

कसे घेणार एकाच वर्षी दोन पदव्या,.युजीसीच्या आदेशाला केराची टोपली

Digital Nagpur
Last updated: 2024/05/01 at 12:01 PM
By Digital Nagpur Published May 1, 2024
Share

एनईपीला राज्यातील विद्यापीठांचा खो..!
-कसे घेणार एकाच वर्षी दोन पदव्या.युजीसीच्या आदेशाला केराची टोपली,

नागपूर (Nagpur) :-  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) आणि मुक्त विद्यापीठ नव्या शैक्षणिक (Open University is a new academic) धोरणासह विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशालाच खो दाखवित आहे. एकाच वर्षी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेण्याची मुभा दिली (Students are allowed to pursue two degrees in the same year) असताना दोन्ही विद्यापीठाचे पदव्युत्तर वेळापत्रक जवळपास सारखे(Postgraduate schedule almost same)असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेला मुकावे लागणार (Students will miss any exam) आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या कसे मिळणार हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) विद्यार्थ्यांना यापुढे एकाच वेळी दोन पदवींसाठी प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक ममिदला जगदीश कुमार (Chairman of the Commission Prof. Mamidla Jagdish Kumar) यांनी एप्रिल २०२२ रोजी माहिती दिली होती. २०२२-२३ या शैक्षणिक सत्रापासून (From the academic session 2022-23 )विद्यार्थ्यांना दोन पदवी कार्यक्रमांतर्गत एकाच वेळी दोन पदवींसाठी प्रवेश घेता येतो. विद्यार्थ्यांना ही पदवी वेगवेगळ्या दोन विद्यापीठातूनही पूर्ण करता येते. राज्यातील बहुतांश विद्यापीठाने तशी सुविधा सुरू केली आहे.
परंतू यावेळी विद्यापीठांनी लोकसभा निवडणुकीमुळे द्वितीय सत्र आणि चतुर्थ सत्राच्या परीक्षेतील तारखांचा घोळ (Mixture of 2nd Semester and 4th Semester Exam Dates)  करून ठेवला आहे. नागपूर विद्यापीठाच्या द्वितीय सत्राचा एमएच्या (Second Semester MA) सर्व विषयांच्या परीक्षा या ३० मेपासून ते ५ जूनपर्यंत चालणार (The exam will be held from May 30 to June 5) आहे. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Open University )एमए परीक्षा द्वितीय व चतुर्थ सत्राच्या परीक्षा २७ ते ३० मे रोजी (2nd and 4th semester exams on 27th to 30th May) होत आहे. त्यातही दोन्ही विद्यापीठाचे परीक्षेचा कालावधी हा दुपारी २.३० वाजेपासून आहे. त्यामुळे ३० मे रोजीचा पेपर विद्यार्थ्यांना कोणताही एक द्यावा लागणार आहे. एक पेपर दिला तर दुसर्‍या पेपरमध्ये विद्यार्थी गैरहजर राहण्याची शक्यता आहे.
वेळापत्रक काढताना कमीत कमी दोन्ही विद्यापीठातील तारखांचा घोळ होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असते. मात्र यशवंतराव चव्हाण आणि नागपूर विद्यापीठाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. ३० मे रोजीचा पेपर रद्द करून पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

 

बीकॉम व सीए फाउंडेशनच्या तारखांतही घोळ.

बीकॉम (B.Com) शिकत असलेले विद्यार्थी सीए या व्यावसायिक (CA professionals) परीक्षेची तयारी करीत असतात. बीकॉमची परीक्षा ८ मे २७ मे  ( BCom Exam 8 May 27 May )  तर सीए इंटरमिडीएटच्या परीक्षा ३,५,९,११,१५,१७, मे (CA Intermediate Exams 3,5,9,11,15,17, May) रोजी तर फायनल परीक्षा २,४,८, १०,१४,१६ रोजी (Final exam on 2nd, 4th, 8th, 10th, 14th, 16th) होत आहे. मात्र, ८,११,१५ आणि १७ मे रोजी बीकॉम व सीएच्या परीक्षा (However, BCom and CA exams on May 8, 11, 15 and 17) एकाच वेळी होत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे.

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

Hind-di-Chadar: ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

TAGGED: 4th Semester Exam Dates, Chairman of the Commission Prof. Mamidla Jagdish Kumar, Mixture of 2nd Semester, Nagpur, Open University, Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Yashwantrao Chavan Open University
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Arvind Kejriwal
Breaking Newsदेशराजकारण

Arvind Kejriwal: CM अरविंद केजरीवाल यांचे आज पुन्हा तिहार तुरुंगात आत्मसमर्पण

Digital Nagpur Digital Nagpur June 2, 2024
Venkatesh Dudamwar Special award: जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार उत्कृष्ट सेवाकार्य विशेष पुरस्काराने सन्मानित
Deputy CM Eknathrao Shinde: बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध: उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
Hingoli District: हळदीला बाजारात चांगले दर मिळण्यासाठी हळदीतील बलस्थानांवर लक्ष केंद्रित करावे
Babhulgaon murder : महिलेचा मद्यपी तरुणांकडून खून; एलसीबी, स्थानिक पोलिसांनी केले आरोपीस अटक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Intermedia T20 Cricket Tournament
Breaking Newsक्रीडानागपूरविदर्भ

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

February 17, 2026
Hind-di-Chadar
मुंबईBreaking Newsअध्यात्म

Hind-di-Chadar: ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी दोन दिवसात येणाऱ्या 15 लाखाहून अधिक भाविकांसाठी सूक्ष्म नियोजन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?