देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असेल तर सत्ताबदल होणे गरजेचे ,!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावती

शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असेल तर सत्ताबदल होणे गरजेचे ,!

Digital Nagpur
Last updated: 2024/04/25 at 4:20 PM
By Digital Nagpur Published April 25, 2024
Share

शेतकऱ्यांचे राज्य स्थापन करायचे असेल तर सत्ताबदल करणे गरजेचे.! शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचे मतदारांना आवाहन.

 

अचलपूर (Amravati) :- ७२ हजार कोटींची कर्जमाफी देणारे डॉ. मनमोहनसिंग (Dr. Manmohan Singh) यांचे कार्य अत्यंत भूषणावह असल्याचे प्रतिपादन दै. ‘देशोन्नती’ चे मुख्य संपादक (Editor-in-Chief of Deshonnati’) तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे ( Farmer leader Prakash Pohre ) यांनी केले. परतवाडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे (Mahavikas Aghadi candidate Balwant Wankhade )

यांच्या प्रचाराकरिता आलेल्या खा. राहुल गांधी (MP.Rahul Gandhi यांच्या सभेमध्ये लाखो लोकांच्या समुदायापुढे ते बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग ( Prime Minister Manmohan Singh ) शेतकऱ्यांप्रती कसे संवेदनशील होते, याबाबत स्वानुभव कथन करताना पोहरे पुढे म्हणाले, दै. ‘देशोन्नती’मध्ये शेतकरी आत्महत्यांबाबत सातत्याने लिखाण करीत असताना प्रधानमंत्री कार्यालयामधून फोन आला. शेतकरी आत्महत्या हा विषय समजून घ्यायचा

आहे, तुम्ही येऊ शकाल का, अशी विचारणा करण्यात आली. तुम्हाला चर्चेसाठी ४० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. तुमच्या सोबत अजून कुणाची उपस्थिती लागेल, अशीही विचारणा करण्यात आली. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार, (Agriculture Minister Sharad Pawar) अर्थमंत्री आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष (Chairman of Planning Commission) सोबत राहतील, असे मी सांगितले. मोहन धारिया (Mohan Dharia ) यांच्यासोबत मी दिल्ली येथे पोहोचलो. ४० मिनिटांऐवजी २ तास ४० मिनिटेपर्यंत माझे प्रेझेंटेशन झाले. हा विषय त्यांनी अत्यंत गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग ( Dr. Manmohan Singh) विदर्भात वायफळ या गावी मोहन धारिया यांच्यासोबत फिरून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ५ एकरापर्यंत बिनासही, बिनाअर्ज शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ केले. (  Arrears of farmers waived off without application.) कर्जाच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करणारे डॉ. मनमोहन सिंग(Dr. Manmohan Singh)

आणि नरेंद्र मोदी ( Narendra Modi)  या दोघांच्या शेतीविषयक धोरणांबाबत तुलनात्मक मीमांसा करताना पोहरे पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षाच्या काळात उत्पादन खर्च वाढला ( Production cost increased during 10 years ) आणि शेतीमालाचे भाव घसरले. १२ हजार रुपये क्विंटल खपणारा कापूस (Cotton) आज ६ हजार, तर १० हजार रुपये खपणारे सोयाबीन (soybeans ) आज २७४ हजार रु. प्रति क्विंटल आहे. त्यामुळे संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे.(Farmer suicides are increasing all over the country.) त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असेल तर सत्ताबदल होणे गरजेचे आहे, असेही पोहरे म्हणाले. बळवंत वानखडे (Balwant Wankhade )  यांची प्रशंसा करताना पोहरे पुढे म्हणाले, आपणाला हायफाय माणूस नको, तर बळवंत वानखडे यांच्यासारखा शेतकऱ्यांचे प्रश्न ( सोडविणारा जमिनीवरचा माणूस हवा आहे. बळवंत वानखडे यांनी अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे बळवंत वानखडे यांना समर्थन देण्यासाठी मी आलो असल्याचे पोहरे म्हणाले. या देशात शेतकऱ्यांचे राज्य पुन्हा स्थापन करून (We will re-establish the kingdom of farmers in the country)  शेतमालाला योग्य भाव पाहिजे असेल आणि शेतकऱ्याच्या घरी सुख- समृद्धी आणायची असेल, तर सत्ता बदल करणे गरजेचे आहे, असेही पोहरे म्हणाले.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: Balwant Wankhade, Dr. Manmohan Singh, farmer leader Prakash Pohre, Mahavikas Aghadi, Mohan Dharia, MP.Rahul Gandhi, narendra modi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli Case : हिंगोलीचे आयपीएस सुधाकर पठारे व शासकीय कंत्राटदार भागवत खोडके यांचा श्रीशैलम जवळ अपघातात मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur March 30, 2025
Parbhani : विहिरीवरील मोटारीचा शॉक लागल्याने वृध्दाचा मृत्यू
Shiv Jayanti: सर्वच बुलढाणेकर शिवप्रेमी बनलेत…शिवजयंती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष!
Pratik Thackeray School: स्व. प्रतीक ठाकरे प्राथमिक इंग्रजी शाळेत नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत!
IPL Gambling Case: आयपीएल ट्रॉफी क्रिकेट मॅचवर जुगार, दोन लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?