देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: illegal animal Crime: अवैध जनावरांची वाहतूक; एकाच वाहनात कोंबले तब्बल 14 रेडे 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

illegal animal Crime: अवैध जनावरांची वाहतूक; एकाच वाहनात कोंबले तब्बल 14 रेडे 

Digital Nagpur
Last updated: 2024/08/05 at 9:08 PM
By Digital Nagpur Published August 5, 2024
Share
illegal animal

आखाडा बाळापूर/हिंगोली (illegal animal Crime) : रविवारी रात्री महामार्गावर एकाच वाहनात म्हैशीचे १४ रेडे कोंबून (illegal animal) अवैध जनावरांची वाहतूक करताना पोलिस पथकाने वाहन पडून २० लाख ८० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघाविरूद्ध (Akhara Balapur Police) आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडे दहा वाजता पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, मधुकर नागरे, शिवाजी पवार, राजीव जाधव, वाढोणकर, पिराजी बेले, प्रवीण चव्हाण पोलिस पथक गस्त करीत असताना महामार्गावर बाळापूर उड्डाणपूल भागात आयशर वाहन तपासणी केली असता त्यात १४ रेडे निर्दयपणे त्यांना दुखापत होईल अशा पद्धतीने कोंबून जनावांची वाहतूक परवाना नसताना अपुर्‍या जागेत (illegal animal) अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने (Akhara Balapur Police) पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या फिर्यादीवरून शौकत शहा ईस्माईल शहा चालक रा. आसेगाव ता. मगरूळपिर व शेख जावेद शेख सतार मदतनीस बागनपुरा वाशीम विरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन व जनावरांसह २० लाख ८० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास रामदास ग्यादलवाड करत आहे.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

TAGGED: Akhara Balapur Police, Hingoli crime, illegal animal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Korchi crime : कत्तलीसाठी जाणार्‍या २६ जनावरांची केली सुटका

Digital Nagpur Digital Nagpur October 27, 2025
District Hospital: पालकमंत्र्यांनी जिल्हा रूग्णालय प्रशासनाचे आढावा बैठकीत टोचले कान!
Wardha : रस्त्यावर एका व्यक्तीला लुटून चोरटे पसार..!
Wasmat Municipality: वसमत नगरपालिकेची विशेष सभा; उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची होणार निवड
Nanded: बोगस औषधी पुरवठाधारकांवर कारवाई कधी होणार?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?