देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: police: खुल्लेआम अवैध धंदे सुरू; पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

police: खुल्लेआम अवैध धंदे सुरू; पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष

Digital Nagpur
Last updated: 2024/05/03 at 9:55 PM
By Digital Nagpur Published May 3, 2024
Share
police

पाथरी (Pathari police) : पाथरी शहर अवैध धंदे चालकांचे माहेरघर झाले असुन बिनदिक्कतपणे मटका, पत्याचे क्लब चालू असल्याने शहरात (Pathari police) पोलीसांचा धाक राहीला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाथरी तालुका मागील अनेक दिवसापासून अवैध वाळूसाठी चर्चेत आला आहे. त्यातच ग्रामीण भागासह शहरांमध्ये अवैध धंद्याने डोके वर काढले आहे.

कहर म्हणजे शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये सर्रास मटका चालक खुल्याआमपणे चिट्टी देऊन मटका घेत असल्याने नेमकं या अवैध धंद्यांना अभय कोणाचं मिळाले आहे अशी चर्चा सामान्य लोक करत आहेत. (Pathari taluka) पाथरी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री , पत्त्याचे क्लब व मटका बुकीच पेव फुटलं आहे. घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीं या जुगार व व्यसनांच्या आहारी जात असल्याने गावागावात कलह व सामान्य लोकांचे कुटुंब उध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाथरी शहरांमध्ये (Pathari city) पान टपरी व चौकामध्ये सर्रासपणे चिट्टी देऊन मटका जुगार चालू असल्याचे चित्र गुरुवारी प्रतिनिधीने पाहणी केली असता दिसून आले. ग्रामीण भागामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिबंधित असणारा गुटखा ही किराणा दुकानांमध्ये उपलब्ध झाला असुन याचे व्यसनही लहान शाळकरी मुलांपर्यंत पोहोचले आहे. (Pathari police) पोलीस प्रशासनाची वचक अवैधधंदे चालकावर राहिली नसल्याने ते बिंदिकतपणे हा व्यवसाय चालवत असल्याचे चित्र असून प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

You Might Also Like

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

Leopard Sighting : भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

TAGGED: Illegal business, Pathari city, Pathari fire, Pathari police, Pathari station, Pathari Talathi, Pathari taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gram Sevak Death Case
विदर्भयवतमाळ

Gram Sevak Death Case : कळंब पंचायत समिती मधिल कंत्राटी ग्रामसेवक युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

Digital Team Digital Team January 25, 2026
Sunil Kedar: खरेदी विक्री समिती निवडणुक: सहकार आघाडी पॅनलचा दणदणीत विजय
Crop Insurance: 4 लाखांवर शेतकऱ्यांनी भरला खरिपाचा पीक विमा!
Tractor Accident: वाळूने भरलेले ट्रॅक्टर पुला वरून खाली कोसळले
Hingoli LokSabha Election Results: हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आष्टीकर पाटील नागेश बापूराव विजयी घोषित
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Ideal Principal Award
मराठवाडाहिंगोली

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?