देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Illegal sand: अवैध वाळू उपसा; पोलीस पाटलांनी पकडले चार गदर्भ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Illegal sand: अवैध वाळू उपसा; पोलीस पाटलांनी पकडले चार गदर्भ

Digital Nagpur
Last updated: 2024/05/16 at 8:58 PM
By Digital Nagpur Published May 16, 2024
Share
Illegal sand

परभणी/गंगाखेड (Illegal sand) : तालुक्यातील मुळी बंधाऱ्याच्या आतील बाजूने विनापरवाना (Illegal sand) अवैधरित्या वाळू उपसा करणारे चार गदर्भ पकडून दुस्सलगाव येथील (police patil) पोलीस पाटील संगीता कचरे यांनी महसूल प्रशासनाच्या (Revenue Administration) ताब्यात दिले आहे.

मुळी बंधारा परिसरातून अवैध वाळू उपसा

माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील (Gangakhed Taluka) मुळी शिवारात असलेल्या मुळी बंधाऱ्याच्या आतील बाजूचे पाणी अटल्यामुळे खुल्या झालेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू तस्करांमध्ये एक प्रकारची स्पर्धाच लागली आहे. आज भल्या पहाटे तालुक्यातील मुळी बंधाऱ्याच्या आतील बाजूने वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने दुस्सल गाव येथील पोलीस पाटील  संगीता लक्ष्मण कचरे यांनी गोदावरी नदी पात्रात जावून पाहणी करत (Illegal sand) अवैधरित्या वाळू उपसा करणारे चार गाढव, एक फावडा व एक टोपल जप्त केले. गाढवांच्या सहाय्याने वाळू उपसा करणारे पळून गेल्याने जप्त केलेले चार गाढव गंगाखेड नगर परिषदेच्या कोंडवाड्यात जमा करून एक फवडा व एक टोपल (Revenue Administration) महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे.

You Might Also Like

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

Sub-Divisional Magistrate: उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा दणका; सहा गुंडांना केले हद्दपार

Hamal Workers Strike: परभणीत सोमवार पासून बाजार समितीतील हमाल कामगार बेमुदत संपावर

TAGGED: Gangakhed crime, Gangakhed Police, Gangakhed taluka, Illegal extraction, illegal sand, Police Patil, Revenue Administration
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani murder Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani murder Case: परभणीत मारहाणीत पालकाचा मृत्यू; संस्था चालक पती-पत्नीवर खुनाचा गुन्हा..!

Digital Nagpur Digital Nagpur July 11, 2025
Pusad Heavy rain: पावसाने भिंत कोसळून चिमुकली दगावली
Washim: असोला-देवठाणा परिसरात वाघ दिसल्याची शक्यता..!
Barshitakali Office: चौकशी समितीची भूमिका संशयास्पद
Laadki Bahin Yojnaa: सत्य बाहेर येणार; लाडक्या बहिणींची होणार तपासणी..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Celebrating Roti Day
मराठवाडाहिंगोली

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

February 15, 2026
Anushka Patole Death case
मराठवाडालातूर

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

February 15, 2026
Farmers Association
मराठवाडालातूर

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

February 15, 2026
Sub-Divisional Magistrate
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Sub-Divisional Magistrate: उपविभागीय दंडाधिकार्‍यांचा दणका; सहा गुंडांना केले हद्दपार

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?