देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Illegal sand theft: अवैध वाळू वाहतुक करताना हायवा पलटी; प्रशासनाचे दुर्लक्ष
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Illegal sand theft: अवैध वाळू वाहतुक करताना हायवा पलटी; प्रशासनाचे दुर्लक्ष
क्राईम जगतपरभणीमराठवाडा

Illegal sand theft: अवैध वाळू वाहतुक करताना हायवा पलटी; प्रशासनाचे दुर्लक्ष

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/14 at 7:18 PM
By Deshonnati Digital Published May 14, 2024
Share
sand

पाथरी (Illegal sand theft) : परभणी/पाथरी तालुक्यात दिवसा अवैध वाळू उपसा व वाहतुक होत असल्या संदर्भात माध्यमांमधुन बातम्या येत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. अवैध वाळू उपसा करणारे हायवा ट्रक पलटी झाल्यानंतर सहा तासापेक्षा जास्त वेळ जागीच असताना कारवाईची संधीही महसुल प्रशासनाने सोडली. वाळू माफियांनी नेहमी प्रमाणे प्रशासन काही करणार नाही, असे गृहीत धरून मोठी यंत्राना कामाला लावत, हा हायवा घटनास्थळावरून पसार केला.

सारांश
पाथरी तालुक्यात दिवसा अवैध वाळूचोरीअवैध वाळूचोरीचा पॅटर्न हायवा पल्टी झाल्याने उघडउमरा गावाशजोरील घटनाकारवाईची संधी असताना प्रशासनाचे दुर्लक्ष

पाथरी तालुक्यात दिवसा अवैध वाळूचोरी

पाथरी तालुक्यातील मरडसगाव, गुंज, गौंडगाव, उमरा , डाकुपिंप्री , लिंबा व आता कानसुर गावातही गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. गौण खनिज उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून म्हणावे, तसे प्रयत्न होत नसल्याने माफिया दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाळू, माती या गौणखनिजाचे अवैध उत्खनन करत आहेत.

अवैध वाळूचोरीचा पॅटर्न हायवा पल्टी झाल्याने उघड

चोरून लपून रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन सुरुवातीला केल्यानंतर आता दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध गौणखनिज उत्खनन सुरू करण्यात आले आहे. उमरा गावाशेजारील गोदावरी नदी मधून अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा हायवा ट्रक, उमरा गावापासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्यावर चढत असताना रस्त्या शेजारील नाल्यामध्ये पलटी झाला. विशेष म्हणजे, हायवा या ठिकाणी सहा तासापेक्षा अधिक काळ पलटलेल्या अवस्थेमध्ये होता.

उमरा गावाशजोरील घटना

यादरम्यान, प्रशासनाला हायवा अवैधवाळूसह पकडून कारवाई करण्याची संधी होती. मात्र प्रशासनाचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाही. वाळू माफियांनाही कोणी येणार नाही, याची पक्की माहिती असावी. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी क्रेन व जेसीबी बोलावून घेत आरामात हायवा ट्रक या ठिकाणाहून काढत पसार केला. दरम्यान, मंगळवारी या घटनेचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल. त्यामुळे घटनेची सर्वत्र चवीने चर्चा झाली.

कारवाईची संधी असताना प्रशासनाचे दुर्लक्ष

विशेष म्हणजे, या हायवा ट्रकचा गाडी क्रमांक ही फोटो सोबत व्हायरल झाला असताना, प्रशासनाकडून मात्र कारवाईचा कोणताही प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. संबंधित वाळू माफीयांचा शोध घेत सदरील वाहन व त्याच्या मालकावर कारवाई होणार का? असा प्रश्न आता तालुक्यातील जागरूक नागरिक विचारू लागले आहेत.

You Might Also Like

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

Hingoli Agricultural Andolan: विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन

TAGGED: Illegal sand theft, parbhani
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

Nagpur Metro Rail : फसवणुकीसाठी आ. समीर मेघे यांच्या नावाचा गैरवापर

Deshonnati Digital Deshonnati Digital May 17, 2024
Parbhani: ‘राहुल गांधी’ म्हणाले, सोमनाथची हत्या पोलिसांनीच केली…बघा VIDEO
Amravati Case: शहरात डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे काल एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला
Virat Kohli News: कोहली खेळणार रणजी..! १३ वर्षांनंतर विराट कोहलीचे एका खास स्पर्धेत पुनरागमन?
Voice of Media: उद्यापासून व्हॉईस ऑफ मिडियाचे राज्य अधिवेशन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Blasting Case Report
मराठवाडाहिंगोली

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

May 19, 2025
Hingoli Yoga Camp
मराठवाडाहिंगोली

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

May 19, 2025
Hingoli Andolan
मराठवाडाहिंगोली

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?