देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Narkhed: येथील रोडच्या बांधकामामुळे अपघातात वाढ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतनागपूर

Narkhed: येथील रोडच्या बांधकामामुळे अपघातात वाढ

Digital Nagpur
Last updated: 2024/06/26 at 3:43 PM
By Digital Nagpur Published June 26, 2024
Share

नरखेड (Narkhed):- नरखेड तालुक्यातील मोवाड ते जलालखेडा येथील रोडचे बांधकाम (Road construction)गेल्या काही महिन्यापासून चालू आहे. रोडचे बांधकाम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने नागरिकाच्या अपघातात वाढ झाली आहे.

सारांश
निरज कळंबे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनकार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाची घोषणा

निरज कळंबे यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बांधकाम चालू असताना रोडने ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवनाशीन खेळ सुरू आहे. सदरच्या बांधकामावर कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. रोडच्या बांधकामात वापरले जाणारे वाहने हे ओरलोड होऊन वाहतूक करीत आहे. त्यामुळे दिनांक १७ जून ला देवग्राम ते देवळी या गावाच्या मधोमध पंकज ठाकूरदास गसोनिया रा. मोवाड या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे त्यांचा एक भाऊ देश सेवेसाठी सीमेवर रक्षण करीत आहे आई-वडिलांची देखरेख करिता कोणीही नाही. अत्यंत दयनीय अवस्था (miserable condition)येथे यांची निर्माण झाली आहे.

कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाची घोषणा

त्याचप्रमाणे खैरगाव येथील सुद्धा एका युवकाचे या संबंधित बांधकाम कंपनीच्या गलथाणामुळे एक्सीडेंट (Accident)झालेला आहे त्या यूवकाची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे जर अशाच प्रकारची अपघाताची मालिका चालू राहिल्यास संबंधित बांधकाम कंपनीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास दि.२५ जून रोज मंगळवार पासून मोवाड येथील रेल्वे क्रॉसिंग(Railway crossing) जवळ आमरण उपोषण करण्यात येईल सदर कॉन्ट्रॅक्टदार कंपनीवर कार्यवाही(Proceedings) करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे मोवाड शहर प्रमुख निरज कळंबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

TAGGED: Accident, miserable condition, Proceedings, Railway crossing, Road construction
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Digital Nagpur Digital Nagpur June 22, 2025
Hingoli : तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करून केले गंभीर जखमी; सहा जणांवर गुन्हा दाखल
Farmer loan waiver: ओला दुष्काळ व सरसकट कर्जमाफी यासाठी हयातनगर पाटीवर रास्ता रोको आंदोलन
Bhiwapur Prohibition Case: भिवापूर दारूबंदी प्रकरण; दारूबंदीचा प्रस्ताव वरिष्ठांच्या दरबारी
Pandharkawda accident : दुचाकीच्या धडकेत एक ठार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?