देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: जगप्रसिद्ध परभणीच्या ऊरुसात वेळेचं बंधन अन् व्यापार्‍यांचे नुकसान !
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: जगप्रसिद्ध परभणीच्या ऊरुसात वेळेचं बंधन अन् व्यापार्‍यांचे नुकसान !
मराठवाडापरभणी

Parbhani: जगप्रसिद्ध परभणीच्या ऊरुसात वेळेचं बंधन अन् व्यापार्‍यांचे नुकसान !

web editorngp
Last updated: 2025/02/08 at 2:35 PM
By web editorngp Published February 8, 2025
Share

परभणी (Parbhani) :- शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या हजरत तुराबुल हक यांच्या ऊरुस यात्रेत काळानुरुप बदल होत आहे. पूर्वी पहाटे चार पर्यंत चालणार ऊरुस आता रात्री दहा वाजल्यानंतर सामसुम होत आहे. त्यात ठेका पध्दत सुरु झाल्याने दुकानांचे भाडे चौपट झाले आहे. ठेकेदार आणि पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे दुकाने लवकर बंद करावी लागत असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याने व्यापार्‍यांत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे दुकाने लवकर बंद करावी लागत असल्याने प्रचंड नुकसान

सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हजरत तुराबुल हक यांच्या ऊरुस यात्रेत देश भरातून भाविक दर्शनासाठी येतात. त्याच बरोबर व्यापारी देखील विविध वस्तु व साहित्यांची दुकाने लावतात. दहा दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. दहा दिवसातील हे आर्थिक गणित काही चाणाक्ष मंडळीच्या लक्षात आल्यापासून ऊरुसात दुकान लावण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेतूनच वक्फ बोर्डाने (Waqf Board) निविदा प्रक्रिया सुरु केली. निविदा प्रक्रियेत ठेकेदारांसह राजकीय मंडळी आता उतरली आहे. त्यामुळे कोटीमध्ये बोली लागू लागली आहे. मग ही रक्कम वसूल करण्यासाठी दुकानाची भाडेवाढ केली जात आहे. सध्या ऊरुस यात्रेत दुकाने, हातगाडे, मिनाबाजार मधील स्टॉलला चौपट भाडे आकारले जात आहे.

आधीच पूर्वीसारखी ऊरुसात गर्दी होत नाही. त्यात वेळेचं बंधन आहे. त्यामुळे व्यापार्‍यांच्या धंद्यावर परिणाम होऊन आर्थिक उत्पन्न घटले आहे. परिणामी नुसान होत असल्याने व्यापार्‍यांत नाराजी व्यक्त केली जात आहे

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Waqf Board
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Green Pathway
विदर्भनागपूर

Green Pathway: ‘ग्रीन पाथवे’ उपक्रमातून पर्यावरण पुनर्संचयन करण्यावर भर

Deshonnati Digital Deshonnati Digital July 2, 2024
४ जून! अल्लाह जाने क्या होगा आगे!
Parbhani: शेतात कामासाठी गेले चोरट्यांनी घर केले साफ
Risod: वेडसर मुलानेच भर दिवसा पाठवले वडीलांना यमसदणी!
forest: जगंलात रानडूकराच्या हल्ल्यात पुन्हा मजूर गंभीर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?