देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pohradevi Banjara Virasat: पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे शनिवारी लोकार्पण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

Pohradevi Banjara Virasat: पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे शनिवारी लोकार्पण

Digital Nagpur
Last updated: 2024/10/03 at 6:50 PM
By Digital Nagpur Published October 3, 2024
Share
Banjara Virasat

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणार

मानोरा (Pohradevi Banjara Virasat) : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ (Banjara Virasat) नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत असल्याने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

सारांश
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणारजागतिक दर्जाचे वास्तुसंग्रहालय

या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ – वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, खासदार, आमदार , विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी, समाजातील महंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  सकाळी १० वाजता विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. येथे पोहोचल्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या (Banjara Virasat) कार्यक्रमानंतर येथे आयोजित मुख्य सभेत जनतेला संबोधित करतील.

बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरातील १० कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी आणि आई जगदंबेचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे (Banjara Virasat) बंजारा येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून लोकनेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ – वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नाने पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तुसंग्रहालायाचे भूमिपूजन झाले होते. आज जागतिक दर्जाचे असे हे संग्रहालय तयार झाले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा समन्वय समितीने केले आहे.

जागतिक दर्जाचे वास्तुसंग्रहालय

१६ एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळ घालून उभारलेले नंगारा वास्तू संग्रहालय पाच मजली आहे. त्यात १३ विविध गॅलरी असून येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. याशिवाय फ्लाईंग थिएटर, मुव्हिंग प्लॅटफॉर्म, रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येणार आहे. नंगारावर भव्य अशी १६० फूट बाय ३० फूट एलईडी स्क्रीन लावण्यात आली असून अर्धा किमी अंतरावरूनही स्क्रीनवरील दृश्य बघाता येणार आहे. १५० फूट उंच सेवाध्वज, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. येथे दररोज सायंकाळी ७ वाजतापासून लेझरसहित लाईट आणि साऊंड शो होणार आहे. हे (Banjara Virasat) संग्रहालय बघायला जवळपास ९० मिनिटे लागतात. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमूना असलेले हे देशातील एकमेव असे आगळे वेगळे संग्रहालय आहे. हे संग्रहालय बघताना प्रेक्षकांना वेगळी अनुभूती मिळणार आहे. शनिवारी ५ ऑक्टोबरला (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी २ वाजतापासून निमंत्रितांना हे संग्रहालय बघण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

TAGGED: ajit pawar, CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis, PM Narendra Modi, Pohradevi Banjara Virasat, Sanjay Rathore
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani Foreign liquor
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Foreign liquor: अबब…परभणीत ८८ लाखाच्या विदेशी दारुचा केला अपहार?

Digital Nagpur Digital Nagpur September 9, 2025
World Homeopathy Day: भारतातील ‘हा’ एकमात्र आरोग्यसेवेचा आधारस्तंभ!
earthquake: भूस्खलनामुळे विध्वंस, 100 हून अधिक लोकांनी जीव गमावला; प्रचंड नुकसान
Virat Kohli retirement : विराट निवृत्त होणार..? विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त का होऊ इच्छितो? विराटचा हा निर्णय क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक ठरू शकतो का..?
Spirit movie: प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या तारखेला प्रदर्शित होणार “स्पिरिट” चित्रपट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?