देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: parbhani news: अबब…धारदार शस्त्राने शरीरावर वार; भावानेच केला सख्ख्या भावाचा खून
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > parbhani news: अबब…धारदार शस्त्राने शरीरावर वार; भावानेच केला सख्ख्या भावाचा खून
क्राईम जगतपरभणीमराठवाडा

parbhani news: अबब…धारदार शस्त्राने शरीरावर वार; भावानेच केला सख्ख्या भावाचा खून

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/30 at 3:14 PM
By Deshonnati Digital Published April 30, 2024
Share

सेलू तालुक्यातील मोरेगांव येथील घटना

सेलू (parbhani news) : तालुक्यातील मोरेगाव (Moregaon Crime) येथे मारोती मंदीरात जेवणाची पंगत चालु असताना मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर धारदार शस्त्राचे वार करीत खून केल्याची घटना सोमवार २९ एप्रिल रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला असुन हल्लेखोरास (parbhani police) पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सारांश
सेलू तालुक्यातील मोरेगांव येथील घटनाभावानेच केला सख्ख्या भावाचा खूनतोंडावर, छातीवर चाकुने हल्ला

भावानेच केला सख्ख्या भावाचा खून

मोरेगाव (Moregaon Crime) येथे मारोती मंदीरात जेवणाची पंगत सुरु असताना सोमवारी मोठा भाऊ राजेभाऊ मारोतराव मगर याने आपल्या सख्खा लहान भाऊ मधुकर मारोतराव मगर वय ३८ याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. हल्ल्यात गंभीर वरात मधुकर मगर मयत झाला आहे. दोन्ही भावांमध्ये शेतीच्या वाटणीवरुन वाद होता. हा वाद या खूनाचे कारण असावे असे समजते. मयताच्या पत्नी अलका मधुकर मगर वय ३१ हिने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर वय ४३ रा. मोरेगाव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तोंडावर, छातीवर चाकुने हल्ला

दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी राजेभाऊ मगर यांने मयताच्या गळावर, डाव्या पायावर, तोंडावर व छातीच्या डाव्या बाजुस चाकुचा हल्ला करुन त्याचा खून केला आहे.याबाबत मंगळवार ३० एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता सेलू पोलीसात गुन्हा दाखल झाला असुन पोउपनि भाग्यश्री पुरी यांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. घटनेनंतर पोउपअधीक्षक सुनील ओव्हाळ, पोनि दिपक बोरसे,सपोनि संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास (parbhani police) पोउपनि अशोक जटाळ करणार असुन त्यांच्या कार्यात पोकॉ सोपान डुबे, पोना माधव कंगने सहकार्य करित आहेत.

You Might Also Like

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

Washim : अडोळी येथे विज पडून बैलाचा मृत्यू

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

TAGGED: Moregaon Crime, Parbhani Crime, Parbhani District, Parbhani Election, Parbhani News, Parbhani police, Selu taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra Vehicle
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबई

Maharashtra Vehicle Safety Rules: सावधान: महाराष्ट्रात वाहन सुरक्षा नियम बदलणार; तब्बल 10 हजार रुपयांचा दंड!

Deshonnati Digital Deshonnati Digital December 10, 2024
Etiadoh dam overflow: इटियाडोह धरण अखेर ओव्हरफ्लो, सलग तिसऱ्या वर्षी धरण ओव्हरफ्लो
Gnanaradha bank: ज्ञानराधा मल्टीस्टेटला गरिबांचा पैसा बुडवू देणार नाही !
Illegal logging case: अवैध वृक्षतोड प्रकरणी कारवाई, ट्रक व मशीन घेतले ताब्यात
Electricity worker Death: खांबावरून पडल्याने विज कामगाराचा मृत्यु
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : सनराईज शाळेतच सापडला मृतक शंतनु देशमुखचा मोबाईल

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : अडोळी येथे विज पडून बैलाचा मृत्यू

June 13, 2025
Illegal Unruly Drivers
मराठवाडाहिंगोली

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

June 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?