देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana: भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भबुलडाणा

Buldhana: भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला..

Digital Nagpur
Last updated: 2024/12/28 at 5:16 PM
By Digital Nagpur Published December 28, 2024
Share

बुलडाणा(Buldhana):- भारताला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेवुन प्रगत राष्ट्र निर्माण करणारे जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ , माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह (Former Prime Minister Dr. Manmohan Singh) यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. अशी दुःखद संवेदना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.

सारांश
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भावपूर्ण श्रद्धांजलीजागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिलीदेशावर शोककळा पसरली असून हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान

केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भावपूर्ण श्रद्धांजली

माजी पंतप्रधान स्व. मनमोहन सिंग यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन आज सकाळी शिवसेना (Shivsena)नेते तथा केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी घेतलं. या दुःखद प्रसंगी आपल्या शोक संवेदना व्यक्त करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Union Minister Prataprao Jadhav) म्हणाले की, भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली.

जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली

डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 च्या आर्थिक संकटात आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाची धोरणे राबवून भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत पाया दिला. अर्थमंत्री (Economy Minister) म्हणून त्यांनी परकीय चलनाचा साठा वाढवून आणि IMF कडून मदत घेऊन भारताला दिवाळखोरीपासून वाचवले.त्यांचा साधेपणा, नम्रता आणि राष्ट्राप्रती समर्पण सदैव आपल्या हृदयात राहील. त्यांचा वारसा आम्हाला प्रेरणा देत राहील. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी (Prime Minister Narendra Modi) यांनीसुद्धा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या संसदेतील व्यापक कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली आहे.

देशावर शोककळा पसरली असून हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान

सन २००९ ते २०१४ या कालावधीत मला लोकसभा (Lok Sabha)सदस्य या नात्याने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या जाण्यानं देशावर शोककळा पसरली असून हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. या दु:खद क्षणी शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि मी त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि प्रियजनांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, देव त्यांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. तसेच शिवसेना पक्षाच्यावतीने आणि केंद्रीय आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री या नात्याने मी श्रद्धाजंली अर्पण करीत आहे.. त्यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: Dr. Manmohan Singh, Former Prime Minister, Lok Sabha, Prataprao Jadhav, Prime Minister Narendra Modi, shivsena, Union Minister
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
CM Devendra Fadnavis
मुंबईबिझनेसमहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Digital Nagpur Digital Nagpur February 10, 2025
Washim: गावठी दारूवर पोलिसांचा छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
Hingoli: हिंगोलीत महिला पोलिस कर्मचार्‍यांना हेल्मेट वाटप, मोटारसायकल रॅली!
Ladka Bhau Yojana: ‘लाडकी बहीण योजने’नंतर आता तरुणांसाठी “लाडका भाऊ योजना”; कोणाला करता येणार अर्ज?
Pandharkawada: पाटणबोरीच्या जॅकपॉट बार मधिल राजेश अण्णाच्या सोशल क्लबवर एलसिबीची धाड!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?