देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: T20 World Cup: मोठी घोषणा; T-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्रीडादेश

T20 World Cup: मोठी घोषणा; T-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर…बघा VIDEO

Digital Nagpur
Last updated: 2024/04/30 at 8:19 PM
By Digital Nagpur Published April 30, 2024
Share

रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार

नवी दिल्ली (T20 World Cup) : T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता भारतीय संघाची कमान (Rohit Sharma) रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुलला संघात संधी मिळालेली नाही. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.

सारांश
रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधारकेएल राहुल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे संघाबाहेर?असा असेल T20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ

केएल राहुल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे संघाबाहेर?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा (Rohit Sharma) रोहित शर्माच्या कर्णधारपदावर विश्वास व्यक्त केला आहे. टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) तो संघाचा हार्दिक पांड्या हा उपकर्णधार असेल, तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विश्वचषक संघात विकेटकीपर म्हणून स्थान देण्यात आले आहे. तसेच केएल राहुलला संधी मिळाली नाही. याशिवाय शुभमन गिल, रिंकू सिंग यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

असा असेल T20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, (Rohit Sharma) हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवराज, चहलपहल. संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान यांचा राखीव खेळाडूंसाठी समावेश करण्यात आला आहे.

You Might Also Like

Chenab River : चिनाब नदीवरील सावलकोट जलविद्युत प्रकल्पाला गती, ५,१२९ कोटींचा मेगा प्रकल्प मार्गी

Nagpur Cyclothon: मैक्स हॉस्पिटल, नागपूरने निरोगी जीवनशैली आणि कर्करोग जनजागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन

Nepali Actor Sunil Thapa: नेपाळी ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे अल्पशा आजाराने निधन

India Malaysia MoUs: आयुर्वेद, UPI ते सेमीकंडक्टरपर्यंत; भारत आणि मलेशियामध्ये 16 करारांवर स्वाक्षरी

RSS Mohan Bhagwat: बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांबाबत RSS प्रमुखांची मोठी घोषणा

TAGGED: Hardik Pandya, Indian teams, KL Rahul, Rinku singh, Rishabh Pant, Rohit sharma, Sanju Samson, Shubman Gill, T20 World Cup
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MP Anup Dhotre
विदर्भराजकारणवाशिम

MP Anup Dhotre: खा. अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने ‘दुरांतो’ला अकोल्यात थांबा

Digital Nagpur Digital Nagpur August 31, 2025
Tirumala oil mill Fire: Breaking News: MIDC भागातील तिरुमला ऑइल मिलला भीषण आग; 5 जण गंभीर जखमी
Teachers Association: श्वानांच्या शिरगणतीला शिक्षक संघटनेचा विरोध!
Shani Mahadasha: तुमच्यावरही शनीची महादशा चालू आहे का? होऊ शकते मोठे नुकसान
Police Dial 112: डायल ११२ मुळे तरुणी सुखरूप पोहचली पालकांकडे…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chenab River
देशदिल्लीराजकारण

Chenab River : चिनाब नदीवरील सावलकोट जलविद्युत प्रकल्पाला गती, ५,१२९ कोटींचा मेगा प्रकल्प मार्गी

February 9, 2026
Nagpur Cyclothon
विदर्भक्रीडानागपूर

Nagpur Cyclothon: मैक्स हॉस्पिटल, नागपूरने निरोगी जीवनशैली आणि कर्करोग जनजागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन

February 8, 2026
Nepali Actor Sunil Thapa
Breaking Newsदेशमनोरंजनविदेश

Nepali Actor Sunil Thapa: नेपाळी ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे अल्पशा आजाराने निधन

February 8, 2026
(India Malaysia MoUs)
Breaking Newsदेशबिझनेसराजकारणविदेश

India Malaysia MoUs: आयुर्वेद, UPI ते सेमीकंडक्टरपर्यंत; भारत आणि मलेशियामध्ये 16 करारांवर स्वाक्षरी

February 8, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?