देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur : भारताची विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल; आ. मुनगंटीवार यांची पत्रपरिषदेत माहितीं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ११ वर्षाचा प्रवास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : भारताची विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल; आ. मुनगंटीवार यांची पत्रपरिषदेत माहितीं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ११ वर्षाचा प्रवास

Digital Nagpur
Last updated: 2025/06/17 at 2:39 PM
By Digital Nagpur Published June 17, 2025
Share

चंद्रपूर (Chandrapur) :- मोदी सरकारचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘संकल्प से सिध्दी’ या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल.हा ११ वर्षांचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांना साथीला घेत केला आहे. भारताच्या उज्वल भविष्याची पायाभरणी या काळात करण्यात आली आहे. ११ वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात देता येणे अवघड आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी साध्य झाल्या. मोदींनी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर, विकासाला गती मिळते हे सिद्ध केले.

सारांश
मोदींनी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर, विकासाला गती मिळतेजिल्ह्यातील विकास कामांबाबत  मुनगंटीवारांचे नो कॉमेन्ट्स

मोदींनी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर, विकासाला गती मिळते

भाजपा सरकार जेथे जेथे आहे, तेथे तेथे गरीबांचा विकास झाला आहे.सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे. गेल्या ११ वर्षात भारताने अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.अशी माहीती आ.सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एन डी हॉटेल येथे भाजपा चंद्रपूर जिल्हा तर्फे आयोजित पत्रपरिषदेत सोमवार १६ जून रोजी दिली. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, राजेंद्र गांधी, आ.देवराव भोंगळे, डॉ मंगेश गुलवाडे व राहुल पावडे यांची उपस्थिती होती. आ. मुनगंटीवार म्हणाले, मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्दप्रयोग प्रत्यक्षात आणला आहे.आपण जनतेला जबाबदार आहोत, हे लक्षात ठेऊन मोदी सरकारने कारभार केला आहे. सरकारी कारभारात पारदर्शकता आणून, वेगवेगळ्या सुधारणा मोदी सरकारने केल्या. २०१४ पूर्वी देश भ्रष्टाचाराने पोखरला होता. देशात अनेक घोटाळे घडत होते. मोदी सरकारने मात्र देशात विकासाचे युग सुरू केले.२०१४ पूर्वी सरकारी योजनांचे लाभ लाभार्थी जनतेपर्यंत पोहचत नसत. लाभार्थी जनतेला हे लाभ मिळविण्यासाठी मध्यस्थांकडे जावे लागे. मोदी सरकारने डीबीटी प्रणालीचा वापर करत सामान्य माणसाच्या थेट बँक खात्यात लाभ पोहचवण्याचे काम केले आहे.अशी माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी  दिली.

जिल्ह्यातील विकास कामांबाबत  मुनगंटीवारांचे नो कॉमेन्ट्स

चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी भाजपाचे ५ आमदार निवडून आले आहेत मात्र मागील १० वर्षाच्या तुलनेत आता चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विकासात्मक कामे मागे पडत चालली आहेत का या प्रश्नावर उत्तर देतांना सुधीर मुनगंटीवार यांनी नो कॉमेन््टस म्हणत त्यावर मौन बाळगणे पसंत केले मात्र आगामी महानगर पालिका, जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकांसाठी आम्ही सर्वजण एकत्र बसून तयारी करीत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये भाजपाच जिंकेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Chandrapur, Prime Minister Narendra Modi, Sudhir Mungantiwar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli illegal vehicles
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli illegal vehicles: हिंगोलीत ड्रंक अँड ड्राईव्ह सह अवैध वाहनांवर दंडात्मक कारवाई

Digital Nagpur Digital Nagpur April 10, 2025
Bogus Voter Registration: बोगस मतदार नोंदणीस जबाबदार अधिकार्‍यांवर होणार फौजदारी गुन्हे
Teacher Insulted Ambedkar: एका शिक्षकाने केला विश्वरत्न डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्माचा अपमान!
Heavy Rain: सिहोरा परिसरात परतीच्या पावसाचा हाहाकार
Tukadoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘पुण्यतिथी’ साजरी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?