देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Indranil Naik: वीज पडून ठार झालेल्या शेतकरी कुटुंबाचे आ. इंद्रनील नाईक यांच्याकडून सांत्वन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Indranil Naik: वीज पडून ठार झालेल्या शेतकरी कुटुंबाचे आ. इंद्रनील नाईक यांच्याकडून सांत्वन
विदर्भयवतमाळ

Indranil Naik: वीज पडून ठार झालेल्या शेतकरी कुटुंबाचे आ. इंद्रनील नाईक यांच्याकडून सांत्वन

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/18 at 9:46 PM
By Deshonnati Digital Published June 18, 2024
Share
Indranil Naik

पुसद (Indranil Naik) : दि.१५ जून रोजी दुपारी साडेपाच वाजता च्या दरम्यान मेघगर्जनेसह वादळ वाऱ्यासह विजांच्या गडगडाचा आलेल्या मान्सूनच्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला होता. तालुक्यातील जनुना येथील (farmer family) शेतकरी संतोष वाळले हे शेतामध्ये काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

याची दखल सर्वप्रथम दलित देशोन्नतीने घेतली व तातडीने वृत्त प्रकाशित करून संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीशी अवगत करून दिले. त्यामुळे कुटुंबाला न्याय मिळण्यास मदत मिळाली. या दुर्दैवी घटनेमध्ये(farmer family)  युवा शेतकरी संतोष वाळसे यांचा करून अंत झाला. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या वीज पडून ठार झालेल्या कुटुंबाला पुसद विधानसभेचे (Indranil Naik) आ. इंद्रनील नाईक यांनी मृतक शेतकरी संतोष वाळसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. लहान लहान आपत्य त्या परिवाराला आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे दुर्दैवी निधन, मनाला अस्वस्थ करणार असल्याचे आ. इंद्रनील नाईक (Indranil Naik) ह्यांनी बोलून दाखविले. तर घटनेच्या काही तासानंतर पुसद तालुका तहसीलदारांचे महसूल प्रशासन नायब तहसीलदार गजानन कदम यांनी घटनास्थळ गाठून (farmer family) मृतक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन महसूल प्रशासनाकडून मिळालेला आहे. या अत्यंत दुःखद प्रसंगी मृतक कुटुंबीयांची भेट घेताना सोबत असणारे परिसरातील माजी जिप सदस्य बाबुसिंग आडे इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी होते.

You Might Also Like

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

Sharda Accidental Death: नवेगाव येथील शारदा हिची भेट ठरली अखेरची

Adyal Forest Office: टिप्पर मागे घेत असतांना सुरक्षा भिंतीवर आदळला

Car-Truck Accident: कार-ट्रक भीषण अपघातात कारचालक ठार

TAGGED: farmer family, Indranil Naik, Lightning
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Election Results
Breaking Newsगडचिरोलीराजकारणविदर्भ

Gadchiroli Loksabha Election Results: नवनिर्वाचित खासदार डॉ. कीरसान यांच्या आगमनानिमीत्य फटाक्यांची आतिषबाजी

Deshonnati Digital Deshonnati Digital June 6, 2024
RSS Mohan Bhagwat: छत्रपती शिवाजी महाराज हे ‘आधुनिक युगाचे आदर्श’
Kerala Man Dead: धक्कादायक: इस्रायलच्या सीमेवर भारतीयाची गोळ्या घालून हत्या?
Gond Gowari Samaj: जिल्हाधिकारी कार्यालयावर गोंड गोवारी समाजाचा आक्रोश मोर्चा
Soybeans Price: नाफडे सोयाबीन खरेदी ला मुदतवाढ द्या; अन्यथा मंत्रालयात सोयाबीन फेकू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Desi Daru Raid
विदर्भक्राईम जगतवाशिम

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

May 22, 2025
Sharda Accidental Death
विदर्भक्राईम जगतभंडारा

Sharda Accidental Death: नवेगाव येथील शारदा हिची भेट ठरली अखेरची

May 22, 2025
Adyal Forest Office
विदर्भभंडारा

Adyal Forest Office: टिप्पर मागे घेत असतांना सुरक्षा भिंतीवर आदळला

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?