देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Risod Bazar Samiti: रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती इंदुबाई तेजराव वानखेडे यांची अविरोध निवड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Risod Bazar Samiti: रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती इंदुबाई तेजराव वानखेडे यांची अविरोध निवड

Digital Nagpur
Last updated: 2024/10/16 at 8:53 PM
By Digital Nagpur Published October 16, 2024
Share

रिसोड (Risod Bazar Samiti) : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली असून यामध्ये इंदुबाई तेजराव वानखेडे यांची सर्वांमध्ये अविरोध निवड करण्यात आली.रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजाराम आरु यांनी 1 आक्टोंबर 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापती पद रिक्त झाले होते. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Risod Bazar Samiti) सभापती संजय शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापतीपदी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्याने उपसभापतीची सुद्धा सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची (Risod Bazar Samiti) उपसभापती पदासाठी आज 16 ऑक्टोबर 2024 ला निवडणूक प्रक्रिया संपन्न झाले असून उपसभापती पदासाठी इंदुबाई तेजराव वानखेडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदासाठी त्यांची सर्व मते अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. इंदुबाई तेजराव वानखेडे यांची रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदासाठी निवड झाल्याचे घोषित होताच सर्व संचालक मंडळ व हितचिंतकांनी फटाक्याची आतिषबाजी करीत गुलाब उधळीत आनंद साजरा केला.

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Risod Bazar Samiti) सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी इंदुबाई वानखेडे यांचे हार हार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवनीत उपसभापती इंदुबाई वानखेडे यांनी आपल्या समर्थकासह रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित झनक यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी आमदार अमित झनक यांनी इंदुबाई वानखेडे यांचे स्वागत केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Risod Bazar Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

LokSabha Election: उद्याचा दिवस तुमचा समजा; मतदानाचा हक्क बजावण्याचा

Digital Nagpur Digital Nagpur April 25, 2024
Mahavitran: परभणीतील पुर्णेत महावितरणचा भोंगळ कारभार!
Heavy Rain: परभणीत भर पावसात जिल्हाधिकार्‍यांनी केली नुकसानीची पाहणी!
Banjara Samaj: बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा; तहसीलदारांना निवेदन
E-Pik Pahani: तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे ई-पीक पाहणी लांबणीवर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?