देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia Crime: इंस्टाग्राम वरून रंगला प्रेमाचा खेळ; प्रियकराच्या मदतीने केला प्रेयसीच्या नवऱ्याचा खून
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsक्राईम जगतगोंदियाविदर्भ

Gondia Crime: इंस्टाग्राम वरून रंगला प्रेमाचा खेळ; प्रियकराच्या मदतीने केला प्रेयसीच्या नवऱ्याचा खून

Digital Nagpur
Last updated: 2024/06/16 at 12:13 PM
By Digital Nagpur Published June 16, 2024
Share

गोंदिया (Gondia) :- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ईसापूर येथील खून(Murder) प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मेघश्यामचा खून प्रियकराच्या मदतीने केला असल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने दिली आहे.

प्रेमात अडसर ठरलेल्या मेघशामला संपविण्याचा कट दोघांनी रचला

तिच्या प्रेमवीराला पळून जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथून अटक (stuck)करण्यात आली आहे. मृतक मेघश्याम ची पत्नी वैशालीची इन्स्टाग्रामवर(Instagram) 2 वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तेजेराव गादगे वय 22 वर्ष याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात झाले. प्रेमात अडसर ठरलेल्या मेघशामला संपविण्याचा कट दोघांनी रचला. वैशालीने त्याला गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी येथे बोलावून घेतले. तो दुपारी इसापूर येथे आला. दुपारी कुठेतरी तो थांबला. रात्री बारा वाजताच्या सुमारास तो मेघशामच्या घरी आला. वैशालीने तो येणार म्हणून घरामागचे दार उघडे ठेवले होते. त्याने प्रवेश केला त्यांनतर ठरल्याप्रमाणे दोघांनीही मेघशाम रात्री झोपी गेला असताना दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला.

त्यांनतर सकाळी उठल्यानंतर मेघश्याम चा नैसर्गिक मृत्यू (Death)झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत मृतकाची पत्नी वैशाली व तिचा नांदेड जिल्ह्यातील प्रियकर यांना दोघांना अटक केली असून भादवीच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही 18 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

TAGGED: death, Instagram, murder, stuck
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भयवतमाळ

Yavatmal : सत्ताधारी नगरसेवकांना लागले सभापती पदाचे वेध

Digital Team Digital Team January 13, 2026
Akola : संभाजी चौकातील गड्डा बनला जीव घेणा गतिरोधक
Konmelkunda School: कोनमेळकुंदा शाळेत प्रारंभोत्सव!
GST New Rates: 22 सप्टेंबरपासून स्वयंपाकघरातील ‘या’ सर्व वस्तू होणार स्वस्त
Beldar Samaj: बेलदार समाजाच्या कार्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?