देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: कावड यात्रेचे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण; १२ ऑगस्टच्या कावड यात्रेची जय्यत तयारी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: कावड यात्रेचे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण; १२ ऑगस्टच्या कावड यात्रेची जय्यत तयारी
मराठवाडाअध्यात्मराजकारणहिंगोली

Hingoli: कावड यात्रेचे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण; १२ ऑगस्टच्या कावड यात्रेची जय्यत तयारी

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/31 at 3:52 PM
By Deshonnati Digital Published July 31, 2024
Share

हिंगोली(Hingoli):- श्रावण महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी प्रत्येक वर्षी शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा (Kavad Yatra) काढली जाते. त्यानुसार यावर्षीही १२ ऑगस्टला कावड यात्रा काढली जाणार असल्याने त्याचे निमंत्रण मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना देण्यात आले आहे.

सारांश
शिवसेना जिल्हाप्रमुख आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्राआ. बांगर यांचे होणार मोठे शक्तीप्रदर्शन

शिवसेना जिल्हाप्रमुख आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा

कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदीर ते ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदीर हिंगोली या दरम्यान प्रत्येक श्रावण मासारंभात दुसर्‍या सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा काढली जाते. या कावड यात्रेत हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यानुसार यावर्षीही श्रावणातील दुसर्‍या सोमवारी १२ ऑगस्टला कावड यात्रा काढली जाणार आहे. या यात्रे निमित्त जय्यत तयारी केली जात आहे. २ ऑगस्ट पासून यात्रेतील शिवभक्तांना हिंगोली शहरातील वंजारवाडा भागातील हिंदू हृदयसम्राट बााळासाहेब ठाकरे व्यायाम शाळेतून टी-शर्टचे वाटप केले जाणार आहे. या कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

आ. बांगर यांचे होणार मोठे शक्तीप्रदर्शन

प्रत्येक वेळी काढल्या जाणार्‍या कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्त सहभागी होतात. १२ ऑगस्टच्या कावड यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आ.संतोष बांगर यांनी निमंत्रण दिले असून त्यांनी कावड यात्रेला उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी आ.बांगर यांच्यासोबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. या कावड यात्रेच्या माध्यमातून आमदार संतोष बांगर यांचे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे.

You Might Also Like

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Hingoli Burglary: बळसोंडमध्ये घरफोडी; रक्कम, दागिने लंपास

TAGGED: Chief Minister, eknath shinde, Kavad Yatra, Shiv Sena
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Childcare Yojana
मराठवाडाहिंगोली

Childcare Yojana: बँक खात्याशी सिडींग नसल्यास योजनेचा लाभ जमा होणार नाही

Deshonnati Digital Deshonnati Digital November 28, 2024
उबाठा आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल
MLA Sameer Meghe: आ. समीर मेघे यांच्या नेतृत्वात हिंगणा क्षेत्राचा कायापालट…
Hail Rain: संगम तीर्थक्षेत्र परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस!
दुष्काळाबद्दल शिंदे-भाजपा सरकार गंभीर नाही..! नाना पटोले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MP Dr. Namdev Kirsan
विदर्भगडचिरोलीराजकारण

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

May 23, 2025
Tiranga Rally
मराठवाडाहिंगोली

Tiranga Rally: वसमत येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

May 23, 2025
Hingoli district raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

May 23, 2025
Kharif Crop Loan
मराठवाडाशेतीहिंगोली

Kharif Crop Loan: खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?